सोशल

आटपाडी येथे सप्टेंबर महिन्यामध्ये आहे का अल्पवयीन माळी समाजातील मुलीवर देशमुख जिमचालकाने अत्याचार केलेला होता त्या त्या जिमचालकाला एका महिलेने हे कृत करण्यासाठी मदत केली होती

आटपाडी येथे सप्टेंबर महिन्यामध्ये आहे का अल्पवयीन माळी समाजातील मुलीवर देशमुख जिमचालकाने अत्याचार केलेला होता त्या त्या जिमचालकाला एका महिलेने हे कृत करण्यासाठी मदत केली होती त्याचा व्हिडिओ काढला होता हे एक आंतरराष्ट्रीय राकेट असल्याचे कळते अत्याचाराच्या निषेधार्थ आटपाडी मध्ये गेल्या महिन्यात ग्रामस्थांच्या वतीने फार मोठा मोर्चा पोलीस स्टेशनवर आलेला होता सदर आरोपीस अटक होऊन त्याला चे हवा खाण्यास गेला त्यानंतर 5 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सदर मुलगी तिच्या घरासमोर भांडी घासत असताना अज्ञात तीन इसमेहून तिच्यावर जीवनाला करून पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने कटरने हल्ला केला

[gspeech-button]

त्या मुलीने लगेच अलर्ट होऊन वाचवण्याचा प्रयत्न केल्यामुळे तो कटर तिचे कपडे जाड असल्यामुळे कपड्यावर कटर लागून कपडे फाटले त्यामुळे तिला इजा झाली नाही अशा प्रकरणाला मुलगी व संपूर्ण कुटुंब भयभीत झाले अर्धा ओरड करून मुलीने सुटका करून घेतले ते अज्ञात लोक आमदाराचा फायदा घेऊन गायब झाले अशा त्या दिवशी पोलीस स्टेशनला मिक्सर तक्रार नोंद केली ती नोंद फक्त एनसीवर घेऊन आटपाडी पोलीस स्टेशन ने कोणत्याही प्रकारचा गुन्हा नोंद केलेला नाही गेले पाच दिवस झाले गुन्हा नोंद झाले नसल्याने आज दिनांक 9 ऑक्टोंबर रोजी आटपाडी ग्रामस्थांच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन चालू करण्यात आलेले आहे

जोपर्यंत तीन अज्ञातावर गुन्हा नोंद होत नाही तोपर्यंत ते आंदोलन चालूच असणार आहे असे आंदोलन करताना सांगितले गुन्हेगार मुलगा अटकेत आहे मदत करणारी महिला अटकेत आहे आणि हे तीन तरुण पुन्हा मुलीवर चोपर ने हल्ला करतात इतका मोठा गुन्हा घडवून ही पोलीस गप्प का याची चर्चा गावभर चालू आहे या रॅकेटच्या पाठीमागे मोठी टोळी असल्याचे बोलले जाते त्यामुळेच यांच्यावर त्वरित कारवाई होत नाही लवकर निर्णय पोलिसांनी नाही घेतला तर हे प्रकरण चिकलण्याची शक्यता आहे आंदोलन भडकण्याची शक्यता आहे मुलीला मुलीच्या कुटुंबियांना धोका आहे त्याने त्याच वेळेला संरक्षण मागितलं होतं ते आज पर्यंत का दिलं नाही हा प्रश्न गंभीर आहे लाडके सरकार या लाडक्या बहिणीचे संरक्षण का करत नाही? यावेळी मोठ्या संख्येने आटपाडी ग्रामस्थ उपस्थित होते

शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button