आज धाराशिव येथे वीरशैव लिंगायत सन्मान यात्रेनिमित्त राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे यांच्या अध्यक्षतेखाली समता नगर मधील हॉटेल अलंकार येथे बैठक संपन्न झाली

आज धाराशिव येथे वीरशैव लिंगायत सन्मान यात्रेनिमित्त राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे यांच्या अध्यक्षतेखाली समता नगर मधील हॉटेल अलंकार येथे बैठक संपन्न झाली.
यावेळी श्री विठ्ठल आप्पा खरे यांनी डॉ. अजित गोपछडे यांचा सत्कार केला. तसेच यावेळी लिंगायत समाजासाठी विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी खासदार साहेबांनी समाजासाठी सदैव सहकार्य राहील अशी शाश्वती दिली. यावेळी विनोद गपाट, हनुमंत भुसारे, प्रवीण पाठक, इंद्रजीत देवकते, मोहन मुंडे, प्रवीण शेटे, अभय इंगळे, युवराज बाप्पा नळे, महेश गिरवलकर, निवृत्ती कुदळे, भागवत तोडकरी, सुहास तानवडे, परमेश्वर वाले, गणपत चव्हाण, मनोज खरे, विजय लगदिवे, शिवरत्न खरे, श्याम परीट, धनंजय काळे, अभय कोल्हे तसेच समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जय शिव शरणार्थ…. भेट घेतली अतिशय चांगली गोष्ट आहे पण मदत आपल्या सर्वांनी एकत्र येणे काळाची गरज व ओबीसी उमेदवार बांधवांनाच मदत करावी ही विनंती…जय ओबीसी जय संविधान.
श्रावण देवरे साहेब प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या नेतृत्वात ओबीसी बहुजन पार्टी हा पक्ष स्थापन झाला आहे आणि लक्ष्मण हाके सर व ससाणे साहेब या पक्ष्याचे सदस्य आहेत..नव्या पक्षाची गरज नाही असं मला वाटतं नाहीतर एक ना धड भाराभर चिंध्या असं व्हायला नको..आणि तुम्ही ओबीसी पक्ष कसा वाढवता येईल त्या साठी मार्गदर्शन केलं तर अधिक चांगल होईल..
भारतीय जनता पार्टीच्या व काँग्रेस उमेदवाराच्या मराठा प्रस्थापित उमेदवाराच्या भुल थापास बळी पडू नये ही नम्र विनंती…
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरावलिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉम बेल दाबा


