अरणला अ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा!! सत्यशोधक शंकरराव लिंगे यांच्या 30 वर्ष अथक

अरणला अ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा!! सत्यशोधक शंकरराव लिंगे यांच्या 30 वर्ष अथक
परिश्रमाचे फळ
संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी तीर्थक्षेत्र अरण तालुका माढा जिल्हा सोलापूर या तीर्थक्षेत्रास अखेर अ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा 5 सप्टेंबर 2024 गुरुवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये देण्यात आला मुख्यमंत्री एकनाथ रावजी शिंदे साहेब यांचे हार्दिक अभिनंदन!
उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री माननीय छगनरावजी भुजबळ साहेब ओबीसी कल्याण गृहनिर्माण मंत्री अतुलजी सावे साहेब यांच्या सहकार्यामुळेच अ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्याबद्दल त्यांचे त्रिवार अभिनंदन!!!
उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मंत्रालय मुंबई यांच्याकडून
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या अध्यक्षतेत आणि माझ्या उपस्थितीत झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत आज आणखी काही तीर्थक्षेत्र विकास आराखडे मंजूर करण्यात आले, हेही सांगताना मला अतिशय आनंद होतो आहे.
यात
• श्री संत गुलाबराव महाराज भक्तीधाम प्रल्हादपूर (₹25 कोटी)
• शिवपार्वती तलाव, मौजे वडगणे जिल्हा कोल्हापूर (14.98 कोटी)
• श्री विठ्ठल मंदिर देवस्थान, धापेवाडा जिल्हा नागपूर (164.62 कोटी) इत्यादींचा समावेश आहे.
• श्री संत सावता माळी तीर्थक्षेत्र, अरण ला ‘अ’ वर्ग दर्जा देण्याचा निर्णय सुद्धा आज घेण्यात आला.
५-९-२०२४ मंत्रालय, मुंबई.
Eknath Shinde एकनाथ संभाजी शिंदे #महाराष्ट्र #maharashtra #Devendra Fadnavis…
बुधवार दिनांक 4 सप्टेंबर 2024 रोजी माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या शासकीय निवासस्थाने भेटून त्यांना अ वर्ग तीर्थक्षेत्र अरणला दर्जा देऊन शासकीय अध्यादेश काढावा अशी विनंती केली होती त्याचप्रमाणे माननीय अतुलजी सावे साहेब यांच्यामार्फत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना निवेदन देऊन विनंती करण्यात आली होती 4 ऑगस्ट 2024 रोजी अरण येथे झालेल्या संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी तीर्थक्षेत्र अरण सावता महाराज भक्त निवास उद्घाटन माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे हस्ते करून त्या ठिकाणी फडणवीस साहेब यांनी अरण तीर्थक्षेत्राला अ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊन 100 कोटीचा निधी राखीव ठेवू अशी घोषणा केली होती
यावेळी अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री छगनरावजी भुजबळ साहेब ओबीसी कल्याण गृहनिर्माण मंत्री अतुलजी सावे साहेब आमदार योगेश टिळेकर साहेब आमदार जयकुमार गोरे साहेब महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर माजी मंत्री राम शिंदे साहेब ओबीसी नेते सत्यशोधक शंकरराव लिंगे सावता वसेकर पुजारी इत्यादी मान्यवर उपस्थित होते गेल्या 30 वर्षापासून शंकराव लिंगे अरणला अ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा म्हणून सातत्याने निवेदन आंदोलन महाराष्ट्रातील प्रत्येक सभेमध्ये हजारो ठिकाणी ठराव करण्यात आले होते या मागणीचा विचार पहिल्यांदा 11 फेब्रुवारी 1998 स*** त्या वेळचे उपमुख्यमंत्री गोपीनाथजी मुंडे साहेब यांनी अ वर्ग अरण तीर्थक्षेत्राला देण्याची घोषणा केली होती
याच विषयावर गोपीनाथरावजी मुंडे साहेब व प्रमोद महाजन साहेब यांनी 1999 ला सांगोला विधानसभेचे उमेदवार घोषित करून मला तिकीट दिले होते त्यानंतरही अनेक नेत्यांनी० पोकळ घोषणा केल्या होत्या राजकीय मेळावे घेऊन राजकारण केले परंतु० अनेक भुरट्या संघटनांनी ० त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी मेळाव्याच्या नावावर घर भरली माया कमवली घोषणा झाल्यानंतर अध्यादेश करण्यासाठी आवाज उठवला नाही शेपूट घालून बसले० ज्यांचं खोबरे० मिळालं खोबरं० त्याचं चांगभलं केलं घोषणा झाल्याबरोबर त्याचा राजपत्रित अध्यादेश जीआर निघाला० नव्हता आज त्याची प्रक्रिया होत आहे याबद्दल मला अत्यंत आनंद होत आहे माझे जीवनचे सार्थक झाले त्याबद्दल संत शिरोमणी सावता महाराज यांना विनम्र अभिवादन
!!!००
०@ संत शिरोमणी सावता ०महाराज की जय!!”””””’
Follow दीनबंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉ०न बेल दावा


