सोशल

शंकरराव विठ्ठल भुजबळ गुरुजी आप्पा यांचा 85 वा वाढदिवस बुधवार दिनांक 4 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11वाजता आमचे कोंडवे येथील घरी आयोजित केला आहे.

नमस्ते शंकरराव विठ्ठल भुजबळ गुरुजी आप्पा यांचा 85 वा वाढदिवस बुधवार दिनांक 4 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11वाजता आमचे कोंडवे येथील घरी आयोजित केला आहे. आपण उपस्थित रहावे ही नम्र विनंती.85 दिवे प्रज्वलित करून वाढदिवस साजरा केला जाईल, त्यांचे जीवन कार्याचा गौरव विशेषांक प्रकाशित करण्यात येईल. ग्रंथ तुला करण्यात येणार फळझाडे फुलझाडे यांचे वाटपमान्यवर आपली मनोगते व्यक्त करतील. त्यांचे सर्व सहकारी त्यांना भेटतील त्यानंतर भोजन समारंभ वेळ दुपारी 1 ते 2आपले नम्र-शंकरराव विठ्ठल भुजबळ परिवार कोंडवे तालुका जिल्हा सातारा 9858183101,9823457214

शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button