✨शुभकार्याच्या बातम्या✨

✨शुभकार्याच्या बातम्या✨
1)डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती
सविनय जयभीम,
आदरणीय आमदार किसन कथोरे साहेबांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या सोनीवली बदलापूर येथील स्मारकात ग्रंथालयाचे काम पूर्ण होत आहे. आमदार किसन कथोरे साहेबांनी संकल्पीत केलेल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या 35 फुटी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा तयार करण्याचे काम सुरु आहे. पुतळ्याच्या भव्य चौथऱ्याचे काम आपल्या सर्वांच्या साक्षीने सुरु होत आहे. या ऐतिहासिक चौथऱ्याच्या ” पायाभरणी ” कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहावे हि विनंती
दिनांक:- 11 ऑगस्ट 2024 सकाळी 10:00 वाजता
ठिकाण :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, सोनीवली, बदलापूर (प.)
निमंत्रकः- सर्व पदाधिकारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती बदलापूर
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴




