वृक्ष वल्ली आम्हां सोयरे!वनचरे

!!वृक्ष वल्ली आम्हां सोयरे!वनचरे!!
यथाशक्ती मित्र मंडळ व अमोल(भाऊ)विरकर यांच्या सौजन्याने
|| •निमंत्रण पत्रिका• ||
श्री/ श्रीमती_____________________
रुग्णसेवा,वृक्षसेवा,पशुसेवा,म नुष्यसेवा हिच ईश्वर सेवा…
अवैध वृक्षतोड या गंभीर समस्येला पाहता झाडाच्या कत्तली थांबुन झाड़े लावा झाड़े जगवा हा छोटा उपक्रम राबवून मंठा शहरात शिफा पार्क कॉलनी निसर्गरम्य परिसर करण्याकरिता छोठासा प्रयत्न…
आमची लाडकी श्रीमयी अमोल विरकर हिच्या पहील्या वाढदिवसा निमित्त ( अन्सारी सर ) यांच्या शिफा पार्क कॉलनी च्या ओपन स्पेस मधे झाडांचा वृक्षारोपण समारंभ…
शुक्रवार दि.१९ जुलै २०२४ रोजी
सकाळी ०७.०० वाजता
आयोजित केले आहे तरी आपले अमूल्य योगदान व सहकार्य तसेच उपस्थिती प्रार्थनीय आहे नम्र विनंती ….!
स्थळ :- शिफा पार्क कॉलनी
• आयोजक •
मा.श्री अमोल संतोष विरकर
राहुल मनोहर विरकर
यथाशक्ती मित्र मंडळ व सर्व मित्र परीवार मंठा शहर..





