🔶वाढदिवस आणि शुभकार्याच्या बातम्या🔶

🔶वाढदिवस आणि शुभकार्याच्या बातम्या🔶
https://youtu.be/dt0vy-P3scc
1) माळी समाज कार्यकर्ता शिबीर, धुळे
एक दिवशीय प्रशिक्षण शिबीर
कार्यक्रमाचे ठिकाण
महासम्राट बळीराजा सभागृह हॉटेल प्लॉयव्हिव, अजय भवन, रसराज हॉटेल शेजारी, नगांवबारी चौफुली, मुंबई आग्रा हायवे, देवपूर, धुळे
* कार्यक्रमाचे अध्यक्ष
मा. आण्णासाहेब बाजीराव तिडके अध्यक्ष काशीमाळी समाज, नाशिक
वक्ते मुख्य विषय : ओबीसी समाजाचे प्रश्न मा.प्रा. सुदाम चिंचाणे (अध्यक्ष विभागीय भारतीय पिछडा, (ओबीसी) औरंगाबाद) अध्यक्ष – प्रा. नंदन सर (सेवानिवृत्त प्राचार्य)
वक्ते मुख्य विषय : माळी समाजाची दशा व दिशा मा. कल्याण काका आखाडे (अध्यक्ष सावता परिषद, म.रा.) अध्यक्ष – विलासराव माळी
* उदघाटक
मा. चैत्राम बळीराम भदाणे सेवानिवृत्त केंद्रप्रमुख, धुळे
वक्ते मुख्य विषय : महिलांचे प्रश्न व अंधश्रध्दा मा.प्रा. कविता म्हेत्रे (मी सावित्रीआई फुले या एकपात्री नाटकाच्या सादरकर्त्या) अध्यक्ष – प्रा. राजश्री शेलकर मॅडम (एम.ए. संस्कृत, निवृत्त प्राध्यापक)
तरी सर्व समाज बांधवांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे
टिप : शिबीरार्थांना सकाळी चहा, नाश्ता व दुपारी सात्विक खान्देशी भोजन आयोजित केले आहे.
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴




