संत शिरोमणी सावता महाराज मंदिर बीड

संत शिरोमणी सावता महाराज मंदिर बीड ट्रस्टचे आपले एक आश्रयदाते अखिल भारतीय माळी महासंघाचे सक्रिय समाजसेवक श्री बाळासाहेब क. लांडगे(वर्ग 2) बीड यांचे चिरंजीव राकेश आणि श्रीरामराव समिंद्रे( परभणी )यांची कन्या कांचन यांच्या विवाह प्रित्यर्थ आयोजित सत्यनारायण आणि जागरण गोंधळ कार्यक्रम प्रसंगी त्यांना शुभेच्छा देताना अ.भा.माळी महा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशनचे अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव अण्णा लिंगे सोबत प्राध्यापक लक्ष्मण गुंजाळ सर अखिल भारतीय माळी महासंघ बीड जिल्हा अध्यक्ष कचरू लांडगे आणि नवदाम्पत्य यांच्यासह शेकडो लांडगे परिवार मित्रमंडळी पाहुणेमंडळी उपस्थित होती
🙏🙏🙏🙏💐💐💐💐🟡🟡🟡🟡🟠🟠🟠
🟠🔴🔴🔴🔴
🔴🔴शिवक्रांती टीव्ही न्यूज
🌹💐💐💐💐💐💐💐
ज्याची कोणी दखल घेत नाही अशा, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
💐💐💐💐💐💐💐💐
७३८७ ३७७८ ०१🟡🟡🟡🟡🟡🙏🙏




