सत्यशोधक समाज प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य

सत्यशोधक समाज प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य
यवतमाळ शहरात सत्यशोधक समाजाचे संस्थापक क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या पुतळ्याची झालेल्या विटंबनाबाबत सखोल चौकशी करून कठोर कारवाई होणेबाबद
मा. जिल्हाधिकारी नाशिक यांना निवेदन देताना सत्यशोधक समाज प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आप्पा जगताप,प्रा. डॉ. रामदास भोंग सर,राजू देसले,प्रा.डॉ. अशोक सोनवणे सर,श्रीराम सोनवणे,धोंडू मानकर साहेब,संदीप बच्छाव,सतिश खैरनार,सुदर्शन मुंजवाडकर, रमेश बच्छाव,संजय पवार ,नितीन खैरनार,भरत शेलार,सुरेश माळी, भारत जाधव,प्रतीक शेलार, संतोष पुंड,यांच्यासह सत्यशोधक समाज प्रतिष्ठा
न चे पदाधिकारी उपस्थित होते🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴
सत्यशोधक शिवक्रांती टीव्ही न्यूज
ज्याची कोणी दखल घेत नाही अशा, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१🙏🙏🙏🙏🙏💐💐


