महाराष्ट्र
कालच्या* चंद्रपूरच्या ओबीसी बैठकीत आक्रमक झालेले ओबीसी नेते.. *29च्या* मंत्रीमंडळाच्या बैठकीत फडणवीसांसमोर एवढेच आक्रमक झाले असते तर..? तर आतापर्यंत मराठा-
- *कालच्या* चंद्रपूरच्या ओबीसी बैठकीत आक्रमक झालेले ओबीसी नेते.. *29च्या* मंत्रीमंडळाच्या बैठकीत फडणवीसांसमोर एवढेच आक्रमक झाले असते तर..?
तर आतापर्यंत मराठा-कुणबीकरणाचा जी आर रद्द झाला असता व मी जाहीर केलेले *”जहॉंमर्द, महामर्द”* पुरस्कारही या ओबीसी नेत्यांना मिळाले असते… *गल्लीत डरकाळ्या आणी फडणवीससमोर लेंड्या* टाकणाऱ्या या तथाकथित ओबीसी नेत्यांना मी *”नामर्द”* म्हटले तर माझे काय चुकले??
———- प्रा.श्रावण देवरे