महाराष्ट्र

जय महाराष्ट्र* टिव्ही चॅनलवरील कालच्या चर्चेतील महत्त्वाचे मुद्दे.. *-प्रा श्रावण देवरे* ( 10% आरक्षणात गरीब मराठा येतात. मग पुन्हा आरक्षणाची मागणी का ❓ ओबीसी प्रवर्ग मराठा समाजाच्या मतदान करणार नाहीत. कायद्यां प्रमाणे फक्त जातीसाठी आरक्षण दिले जात नाही.) *1)* मराठ्यांच्या दादागिरीपुढे शिंदे-फडणवीस-पवार झुकतील.. सुप्रिम कोर्ट नाही. *2)* ओबीसींमधील एका भुजबळांचा भ्रष्टाचार दाखवून तुमचे 100 भ्रष्टाचारी अजित पवार झाकून ठेवतात. अजित पवार यांना वाचवण्यासाठी शरद पवारांनी भुजबळांना जेल मध्ये पाठवले. *3)* केवळ कुठेतरी कुणबी नोंद सापडली म्हणून कुणबी सर्टिफिकेट देता येत नाही व ओबीसींचे आरक्षणही घेता येत नाही… त्यासाठी आयोगाच्या किमान 11 कसोट्यात उत्तीर्ण व्हावे लागते. *4)* जातनिहाय जनगणना झाली तर महाराष्ट्रात ओबीसी 70 टक्के व मराठे 5 टक्के सिद्ध होतील. *5)* जरांगेंवर 200 जेसीबी फुले उधळणारे मराठे, 14 लाखांची स्वतःची गाडी पेट्रोल टाकून जाणारे मराठे, एकेका सभेसाठी करोडो रुपये खर्च करणारे मराठे गरीब कसे असू शकतात? *6)* बेशिस्त मराठ्यांना टिव्ही चॅनलवर बोलावणे बंद करा… नाही तर मला या चॅनलवर येणे बंद करावे लागेल. दोन भागात झालेल्या या खडाजंगी चर्चेच्या दो न लिंक जरूर पहा दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01

 

  • जय देव आरक्षण दिले जात नाही.)

*1)* मराठ्यांच्या दादागिरीपुढे शिंदे-फडणवीस-पवार झुकतील.. सुप्रिम कोर्ट नाही.
*2)* ओबीसींमधील एका भुजबळांचा भ्रष्टाचार दाखवून तुमचे 100 भ्रष्टाचारी अजित पवार झाकून ठेवतात. अजित पवार यांना वाचवण्यासाठी शरद पवारांनी भुजबळांना जेल मध्ये पाठवले.
*3)* केवळ कुठेतरी कुणबी नोंद सापडली म्हणून कुणबी सर्टिफिकेट देता येत नाही व ओबीसींचे आरक्षणही घेता येत नाही… त्यासाठी आयोगाच्या किमान 11 कसोट्यात उत्तीर्ण व्हावे लागते.
*4)* जातनिहाय जनगणना झाली तर महाराष्ट्रात ओबीसी 70 टक्के व मराठे 5 टक्के सिद्ध होतील.
*5)* जरांगेंवर 200 जेसीबी फुले उधळणारे मराठे, 14 लाखांची स्वतःची गाडी पेट्रोल टाकून जाणारे मराठे, एकेका सभेसाठी करोडो रुपये खर्च करणारे मराठे गरीब कसे असू शकतात?
*6)* बेशिस्त मराठ्यांना टिव्ही चॅनलवर बोलावणे बंद करा… नाही तर मला या चॅनलवर येणे बंद करावे लागेल.
दोन भागात झालेल्या या खडाजंगी चर्चेच्या दो न लिंक जरूर पहा दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73

73 87 37 78 01

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button