महाराष्ट्र
माननीय छगनरावजी भुजबळ साहेब अण्णा नागरी पुरवठा मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय समता परिषद कार्यकारणीची बैठक गुरुवार दिनांक 12 ऑक्टोबर 2023 रोजी मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर च्या समोर महिला मंडळ हॉलमध्ये सद्यस्थितीवर ओबीसी आरक्षण बचाव ओबीसी नेत्यांना होत असलेल्या टार्गेट ओबीसीचा होत असलेला अपमान इत्यादी विषयावर संपन्न झाली मंचकावर माजी खासदार समीर भाऊ भुजबळ माजी आमदार तुकाराम बिडकर मागासवर्गीय वित्त महामंडळाचे माजी अध्यक्ष बापूसाहेब भुजबळ ओबीसी नेते सत्यशोधक शंकरराव लिंगे ऑल इंडिया मुस्लिम सं शब्बीर भाई अन्सारी इत्यादी मान्यवर उपस्थित होते
- माननीय छगनरावजी भुजबळ साहेब अण्णा नागरी पुरवठा मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय समता परिषद कार्यकारणीची बैठक गुरुवार दिनांक 12 ऑक्टोबर 2023 रोजी मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर च्या समोर महिला मंडळ हॉलमध्ये सद्यस्थितीवर ओबीसी आरक्षण बचाव ओबीसी नेत्यांना होत असलेल्या टार्गेट ओबीसीचा होत असलेला अपमान इत्यादी विषयावर संपन्न झाली मंचकावर माजी खासदार समीर भाऊ भुजबळ माजी आमदार तुकाराम बिडकर मागासवर्गीय वित्त महामंडळाचे माजी अध्यक्ष बापूसाहेब भुजबळ ओबीसी नेते सत्यशोधक शंकरराव लिंगे ऑल इंडिया मुस्लिम सं शब्बीर भाई अन्सारी इत्यादी मान्यवर उपस्थित होते
- भुजबळ साहेब म्हणाले मूळ 272 जाती आज त्या 375 पर्यंत पोहोचले आहेत कोणत्याही जातीला आम्ही विरोध केला नाही तसाच मराठा समाजालाही विरोध केला नाही आणि आपल्याला करायचा नाही ओबीसीच्या आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये ही आमची भूमिका भुजबळ साहेब म्हणाले मला शिवसेनेने मोठे केलं वाढवलं सन्मान दिला मी शिवसेनेमध्येच नेता बनलो मला महापौर केलं आमदार केलं विरोधी पक्ष नेता केलं बाळासाहेब ठाकरे यांनी मला खूप काही दिलं एवढं असतानाही मी पवार साहेबाकडे काँग्रेसमध्ये आलो आलो ते एका गोष्टीमुळे ते म्हणजे ओबीसी आरक्षण ते पवार साहेबांनी लागू केलं त्याबद्दल त्यांना धन्यवाद त्यांचे मी अभिनंदन करतो परंतु ज्या वेळेला मी राष्ट्रवादीमध्ये आलो त्यावेळेला मी पुढे जात असताना मला बऱ्याच ठिकाणी रोखण्यात आलं सोनिया गांधी यांच्या विदेशी मुद्द्यावर काँग्रेसने ज्यावेळेला पवार साहेबांना भेदकल केलं त्यावेळेला ते एकटे पडले म्हणून मी त्यांच्याबरोबर राहिलो मला काँग्रेस मधून मुख्यमंत्रीपदाची ऑफर होती तरीसुद्धा ते पद सोडून मी पवार साहेबा बरोबर राहिलो ही काय माझी चूक होती का तरीसुद्धा पवार साहेबांनी माझ्याच मतदारसंघात येऊन सभा घेणं किती योग्य आहे अशा अनेक मुद्द्यावरून भुजबळ साहेब यांनी पवार साहेबांच्या कार्यावर नाराजी व्यक्त केली सध्याच्या परिस्थितीमध्ये कार्यकर्त्यांनी संयम राखून शांत राहावे असा सल्लाही त्यांनी दिला या मीटिंगमध्ये राज्यातून आलेले ओबीसी कार्यकर्ते यांनी ओबीसी नेते छगनरावजी भुजबळ साहेब यांना मराठा समाज टार्गेट करत आहे काही महिलांनी आम्हाला परवानगी द्या आम्ही त्या जरांगे आणि कंपनीचा समाचार घेऊ त्यांना जशास तसे उत्तर देऊ बापूसाहेब भुजबळ म्हणाले आपल्या नेत्यावर ज्या वेळेला अन्याय होत असेल त्यावेळेला कोणाच्याही परवानगीची गरज नाही परवानगीची वाट बघायची नाही आपण जशास तसे उत्तर ज्या त्या वेळेला दिलेच पाहिजे जात न्याय जनगणना झालीच पाहिजे ओबीसीचा आरक्षणा धक्का लागू देऊ नका प्रगत जातिची घुसखोरी आरे रावी दादागिरी खपवून घेतली जाणार नाही इत्यादी ठराव एक मताने टाळ्याच्या गजरात सहमत करण्यात आले ओबीसी नेते शंकरराव लिंगे म्हणाले महाराष्ट्रामधील फुले शाहू आंबेडकर यांचा विचार घेऊन तामिळनाडूतील ई व्ही रामास्वामी पेरियार यांनी आपल्या मद्रास स्टेट काँग्रेस पदाचा राजीनामा दिला आणि सेल्फ मुव्हमेंट चालू केली 1949 ला द्राविड मनहत्र कळघम डी एम के पक्षाची स्थापना केली वीस वर्षाच्या आत तामिळनाडूमध्ये ओबीसीची सत्ता आली आणि आज पर्यंत एससी एसटी एनटी ओबीसी अल्पसंख्यांक बहुजनांची सत्ता त्या ठिकाणी कायम आहे याचं कारण महात्मा फुले यांचा सत्यशोधक विचार विज्ञानवादी विचार रामस्वामी पेरियार हे सभेच्या ठिकाणी घरातील काल्पनिक देवी देवता सगळ्यांना घेऊन येण्यासाठी सांगत स्टेज समोर मांडत आणि सुरुवातीलाच सर्व कार्यकर्ते प्रेक्षक यांनी त्या काल्पनिक देवास जोडे मारून त्यांच्या प्रतिमेस नष्ट करत होते अशीच क्रांति काशीराम यांनी फुले शाहू आंबेडकर यांच्या प्रतिमा घेऊन उत्तर भारतात गेले त्यामुळे त्यांची बहुजनांची सत्ता त्या ठिकाणी संपादित झाली परंतु त्यांनी सत्तेसाठी ब्राह्मणवाद्याशी हात मिळवणी केली त्यामुळे त्यांचा पक्ष सत्तेच्या बाहेर फेकला गेला आज तर तो नगण्य अवस्थेत आला आहे अशीच क्रांती बिहार आणि उत्तर प्रदेशात
माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
- दीनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01
- समाजवादी नेते राम मनोहर लोहिया यांनी समाजवादी विचार धारेवर सत्ता काबीज केली परंतु त्यांनी जनतेच्या मनातील आणि घरातील काल्पनिक देव देवता तसेच ठेवल्या त्यामुळे त्यांची सत्ता अधून मधून धोक्यात येते अडचणीत येते महाराष्ट्रामध्ये सत्यशोधक समाज महात्मा फुले यांच्या निधनानंतर सावित्रीबाई फुले व्यंकय्यारू यांच्यापासून ते शाहू महाराजापर्यंत चांगल्या परिस्थितीमध्ये रुजला आणि वाढला शाहू महाराजांच्या निधनानंतर सत्यशोधक समाज जेथे जवळकर यांच्या ताब्यात गेला त्यांच्या नेतृत्वाखाली जळगाव मधील फैजपूर येथे 1934 मध्ये सत्यशोधक समाज काँग्रेसमध्ये विलन केला ज्या पक्षाला महात्मा फुलेंनी नाकारल्या होत्या कारण हा पक्ष त्यावेळेला ब्राह्मण आणि बनण्याचा होता तरीसुद्धा सर्वच सत्यशोधक कार्यकर्त्यांनी काँग्रेसची वाट धरली देश स्वतंत्र्यानंतर औ संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री माननीय यशवंतरावजी चव्हाण साहेब यांनी धन दांडगे उद्योगपतीशी मुकाबला करण्यासाठी सहकार धोरण स्वीकारला आणि या माध्यमातून काँग्रेस मधील सत्यशोधक एका समाजाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना साखर कारखाने दूध डेरी बॅंका पाणी वाटप मंडळ शाळा कॉलेज इत्यादी संस्था दिल्या त्याचं जाळ महाराष्ट्रभर उभं केलं यामध्येच बारामतीच्या शारदा देवी या सुद्धा सत्यशोधक होत्या त्यांनी सत्यशोधक मधील शिक्षण हा महत्त्वाचा मुद्दा अंगीकारला आपल्या मुलांना पुण्यात ठेवून चांगलं शिक्षण दिलं त्यामध्ये अप्पासाहेब पवार शिकून कृषी क्रांती केली मॅनेज इन डायरेक्टर पासून साखर कारखान्याचे चेअरमन झाले एक मुलगा उद्योगपती झाला एक मुलगा बिझनेस मॅन झाला एक मुलगा शरद पवार साहेब आमदार झाले गृहमंत्री झाले मुख्यमंत्री झाले खासदार झाले देशाचे संरक्षण मंत्री झाले देशाचे कृषिमंत्री झाले एक नातू अजित पवार साहेब आमदार झाले मंत्री झाले उपमुख्यमंत्री झाले डजनवर कारखान्याचे मालक झाले पवार साहेब यांची मुलगी खासदार झाले शारदा देवी यांचा एक पणतू आमदार झाला उद्योगपती झाले कारखानदार झाले शिक्षण सम्राट साखर सम्राट सहकार सम्राट उद्योगपती जिल्हा परिषद सदस्य आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री देशाचे संरक्षण कृषी मंत्री एका राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष इत्यादी सर्व पद शारदादेवी यांच्या कृपेने पवार घराण्यात आली याचं कारण एकमेव सत्यशोधक आज यशवंतराव चव्हाण साहेब शरद रावजी पवार साहेब यांनी तयार केलेले कार्यकर्ते नेते सत्यशोधन सोडून सत्ता शोधू लागले भ्रष्टाचारात अडकू लागले त्यामुळे आज त्यांच्या समाजास ब्राह्मणाशी पेशवाईशी युती करावी लागली त्यामुळे त्यांच्या समाजाला आरक्षणाची भीक मागावी लागते आहे राजाच आरक्षणाची भीक मागत असेल तर प्रजा आणि काय करावं असा प्रश्न पडतो ज्यावेळेला जे जे जवळकर यांच्या घराच्या जवळच महात्मा फुले यांचा वाडा होता त्या ठिकाणी महात्मा फुले यांच्या सूनबाई लक्ष्मीबाई या वारल्या त्यावेळेला ते प्रेत महानगरपालिकेमध्ये बेवारस म्हणून नोंद आहे महात्मा फुले यांच्या पूर्वजांना ज्यांच्या जीवावर मोठे नेते झाले त्या जे जे जवळकरांनी मदत केली नाही आज त्यांचे अनुयायी बीसी व बीसी एनटीवी जयंती मागासवर्गीय बहुजन समाजास काय मदत करतील याबद्दलही शंका वाटते सर्व ओबीसी समाजास जर आपली प्रगती करायची असेल तर फक्त सत्यशोधक समाज आणि त्यांचे तत्त्वज्ञान स्वीकारल्याशिवाय कोणत्याही समाजाची प्रगती होणार नाही असे ठाम मतलिंगे यांनी मांडले माननीय भुजबळ साहेब हे ओबीसी समाजाचे टायगर आहेत म्हणून त्यांना टार्गेट केलं जातं वाजवा टाळी हटवा माळी वाजवा तुतारी हटवा वंजारी असं ओबीसी नेत्यांना हिणवलं जात होतं ओबीसीचे दोन-तीन खासदार 30 40 आमदार निवडून येतात ओबीसी ची लोकसंख्या 60 ते 70 टक्के च्या घरात आहे लोकसंख्येच्या प्रमाणात ही संख्या नगण्य आहे जर यापुढे ओबीसी समाजास मराठा समाज वेळोवेळी अपमान करू पाहत आहे आमच्या मतावर ओबीसी निवडून येतात असं बोललं जातं प्रत्यक्षात मराठा समाजाची मतही ८ टक्के आहेत हे ओबीसीचे मतदान हे 60 ते 70 टक्के आहे त्यामुळे यापुढे जर ओबीसी नेत्यांना टार्गेट केलं तर आमदार खासदार तर सोडाच परंतु ग्रामपंचायत चा सदस्य सुद्धा ओबीसीच्या मताशिवाय निवडून येणार नाही याचं भान मराठा नेत्यांनी ठेवावा आज ओबीसी जागा झालेला आहे तो आपला हक्काने वाटा मागू लागलेला आहे आज आमचे दोन-तीन खासदार तीस चाळीस आमदार जर तुमच्या डोळ्यात खूपच असतील आणि ते पाडण्याचा विचार तुम्ही करत असाल तर तुमचे 140 आमदार 20 25 खासदार आम्ही पाडल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही लिंगे यांनी खरंतर माळी धनगर बाराबलीसदार ओबीसी समाज बहुजन समाज हा देशाच्या कानाकोपऱ्यात आहे त्यामुळे जातनिहाय जनगणना झाल्यानंतर देशांमध्ये ओबीसीचे राज्य प्रस्थापित होऊ शकते या भीतीने मराठा समाज ओबीसी मध्ये आरक्षण मागत आहे कारण त्यांना देशांमध्ये राज्य करण्यासाठी त्यांचा समाज नाही फक्त महाराष्ट्रात संख्या कमी असूनही या सहकार लाबी मुळे सत्ताधारी आहे देशात त्यांचा समाज नाही देश पातळीवर हा समाज फक्त दोन टक्के आहे त्यामुळेच देशावर राज्य करायचं असेल तर ओबीसी व्हावे लागेल ना वेलाजाने शूद्र बनावे लागेल हा कानमंत्र जाणता राजा ने दिलेला आहे असं खात्रीलायकपणे समजत त्यामुळेच ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे हा आटापिटा चालू आहे हे खऱ्या ओबीसीने आता बऱ्याच प्रमाणात ओळखले आहे याचे परिणाम येत्या निवडणुकीत निश्चितपणे दिसतील आणि ओबीसी चे आमदार खासदार राजकीय वजन वाढल्याशिवाय राहणार नाही याची भीती मराठा समाजाला वाटत आहे असे खात्रीलायक वृत्त आहे सत्यशोधक समाज स्थापनेच्या शतक उत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्रात वर्षभर जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे संकल्पपत्र महाराष्ट्रभर निवेदन प्रत्येक जिल्ह्याला बैठका जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे स्टिकर वाटप जातनिहाय जनगणनेचे फायदे दोन लाख पत्रक वाटप करून जनजागरण ओबीसींना जागृत करण्यात आले सहा ऑगस्ट हॉटेल सेंट्रल पार्क पुणे येथे सहा ऑगस्ट 2023 रोजी दिवसभर महाराष्ट्रातील प्रमुख ओबीसी संघटना नेत्यांची चिंतन बैठक घेण्यात आली सावित्रीबाई फुले स्मृती सभागृह गंज पेठ पुणे येथे सात ऑगस्ट 2023 रोजी मंडल दिनानिमित्त सत्यशोधक ओबीसी आरक्षण बचाव परिषद घेण्यात आली 24 सप्टेंबर 2023 रोजी पुण्यातील शनिवार वाड्याजवळ ऐतिहासिक सत्यशोधक समाज स्थापनेच्या 150 वर्षानिमित्त सत्यशोधक ओबीसी आरक्षण बचाव परिषद सत्यशोधक ओबीसी अधिवेशन घेण्यात आले येत्या 15 ऑक्टोबर पासून जात निहाय जनगणना झालीच पाहिजे जात निहाय जनगणना करण्यास जे पक्ष विरोध करतील त्या पक्षांना ओबीसी मतदान करणार नाहीत अशी जन चळवळ करण्यासाठी जिस्की जितनी संख्या भारी उसकी इतनी भागीदारी महिला आरक्षणामध्ये ओबीसी कोठा ठेवला पाहिजे प्रत्येक जिल्ह्यात दोन वस्तीग्रह झालीच पाहिजेत सध्या महाराष्ट्रात सामाजिक वातावरण गढूळ होत आहे मराठा विरुद्ध ओबीसी धनगर विरुद्ध आदिवासी हिंदू विरुद्ध मुस्लिम दलित विरुद्ध सवर्ण असा वाद निर्माण करून दंगली भडकवण्याचा प्रयत्न जातीवादी शक्ती करत आहेत त्याबद्दल जनजागृती करून जनतेस वेळीच सावध करणे त्यामध्ये सामान्य ओबीसीचे अतोनात कसे नुकसान होते हे त्यांना समजावून सांगणे इत्यादी सामाजिक कार्यक्रम मागण्या घेऊन ओबीसी जनजागरण मोहीम महाराष्ट्रभर राबवली जाणार असल्याचे लिंगे यांनी सांगितले या मिटींगला सोलापूरहून जयंत भंडारे सर मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारस्कर सर शशिकांत कांबळे दिलीप भुजबळ करमाळा बापूसाहेब भंडारे मोहोळ अमोल माळी मसोलापूर यांच्यासह महाराष्ट्रातून हजारो कार्यकर्ते उपस्थित होते
दिनबंधू…. न्यूज
अप्रतिम