मनोज जरांगे मराठा विरुद्ध तारापूर नाला पंढरपूर विलास क्षीरसागर खून खटला हायकोर्टात सुनावणी!

मनोज जरांगे मराठा विरुद्ध तारापूर नाला पंढरपूर विलास क्षीरसागर खून खटला हायकोर्टात सुनावणी!
सत्यशोधक शंकरराव लिंगे अडवोकेट डॉक्टर गुणरत्न सदावर्ते यांनी 14 जानेवारी 20 24 ला मराठा आरक्षण विरुद्ध हायकोर्टात आज सुनावणी झाली दाखल केलेली याचिका मुळे मनोज जरांगेच्या मुंबईत आझाद मैदान वर आंदोलन करण्यास बंदी केली होती आंदोलन शांततेने पाठ वाढला पाहिजे अन्यथा शासन कायदा व्यवस्था राखण्यासाठी योग्य ती कारवाई करेल असा आदेश कोर्टाने दिला होता त्यानंतर गेल्या शुक्रवारी 23 तारखेला रस्ता जरांगेच्या आदेशावरून मराठा समाजाने रस्ता रोको करता येणार नाही
आंदोलन शांततेने झाले पाहिजे अन्यथा पोलिसांनी शासनाने कारवाई करावी असा आदेश हायकोर्टाचे गडकरी साहेबांनी दिला होता त्यानंतर आज लगेच 26 फेब्रुवारी रोजी सुनावणी झाली या सुनावणीमध्ये जरांगेची वकील थोरात आणि त्यांच्या चालवणे सांगितले जरांगे हा मुंबईत आलाच नाही त्यामुळे ही याचिका काढून टाकले सदावर्ते म्हणाले याचिकेचा मुख्य गाव आहे जरांगे हा खुनी आहे त्यांनी सरकारवर दबाव वाढविण्यासाठी आमचे लोक आत्महत्या करत आहेत हे दाखवण्यासाठी खोटे आत्महत्या ओके पंढरपूर येथील तारापूर नाला मधील अनाथ अपंग माळी समाजाच्या युवकाचा खून केला आहे
त्या खुनाची आणि जवळजवळ जरांगे वर असे क्रिमीलेअरचे 30 एक गुन्हे दाखल आहेत ते सर्व गुन्हे एकत्र करून त्याचा सीबीआय मार्फत तसा तपास करावा रिक्षा चालू असल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे ॲम्बुलन्स किंवा आजारी लोकांना गाडीतून नेत असताना अत्यंत विनय विनंती करून सुद्धा गाडी सोडली नसल्याचे निदर्शनास आणून दिले काही ठिकाणी आंदोलन हिंसक झाल्याचे ही सांगितले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित दादा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना किती घाण किती अश्लील भाषेत शिव्या दिल्या आहेत याचा पुरावा सादर केला गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यामुळे मनोज जरांगे त्यांच्या साथीदार आंदोलन करते त्यांना लवकरात लवकर अटक करा अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली
त्यावर हायकोर्टाच्या गडकरी साहेबांनी सांगितले आंदोलने हे शांततेत शांततेत होत असेल तर ते थांबवता येणार नाही परंतु ज्या ठिकाणी हिंसक घटना घडतील त्या ठिकाणी शासनाने कार्यवाही करावी आणि पंढरपूरचा जो खून विलास कृष्णा शिरसागर याचा 31 ऑक्टोबर 2023 रोजी रात्रीच्या वेळेला झालेला खून याचा तपास करून मंगळवारी मंगळवारी हायकोर्ट देताना संपूर्ण माहिती घेऊन येण्याचे एडवोकेट जनरल यांना आदेश दिले आहेत या पुढची सुनावणी पुढच्या मंगळवारी होणार आहे याचिकेसाठी एडवोकेट डॉ गुणरत्न सदावर्ते एडवोकेट डॉक्टर जयश्री पाटील अडवोकेट राजे अशोक सम्राट घाटे सत्यशोधक शंकरराव लिंगे स्टेनो अभय गायकवाड यांनी परिश्रम घेतले फोटो मुंबई हायकोर्ट परिसर शिवक्रांती टीवी संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा पोस्ट व्हिडिओ फॉरवर्ड करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आयकॉन बिल दावा




