सोशल
ओबीसी आरक्षण बचाव

आज पाथर्डी येथे राजे गर्जे घरण्याचे वंशज नागनाथ गर्जे यांनी, अकरा दिवस उपोषण कर्ते प्रल्हाद किर्तने , ओबीसी नेते दिलीपराव खेडकर , हभप अंधाळे महाराज, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष माणिक मामा खेडकर,जेष्ठ वकील दिनकरराव पालवे , बंजारा नेते नागनाथ चव्हाण, माळी समाज नेते अशोक गोरे, धनगर समाज नेते अरविंद सोनटक्के , शिवसेना तालुकाध्यक्ष भगवानराव दराडे, येळी सरपंच संजय बडे , अनंत कराड, अण्णासाहेब शिरसाठ, संपत गर्जे, गोरक्ष ढाकणे, तिनखडी सरपंच बाळु खेडकर, अनेक मान्यवर , विविध वर्तमानपत्राचे वार्ताहर यांच्या उपस्थितीत
” ओबीसी आरक्षण बचाव ” साठी अमरण उपोषण सुरू केले. शिवक्रांती टीव्ही संपादक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा पोस्ट व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कमेंट करा

[gspeech-button]



