टॉप न्यूजमहाराष्ट्र

एलसीबी सोलापूर पीआय संजय जगताप साहेब यांचे सत्यशोधक शंकरराव लिंगे राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय माळी महासंघ उपाध्यक्ष अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यांनी पुष्पगुच्छ देऊन केले हार्दिक अभिनंदन!

एलसीबी सोलापूर पीआय संजय जगताप साहेब यांचे सत्यशोधक शंकरराव लिंगे राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय माळी महासंघ उपाध्यक्ष अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यांनी पुष्पगुच्छ देऊन केले हार्दिक अभिनंदन!

 

आर्थिक गुन्हे शाखा सोलापूर येथे कार्यरत असणारे संजय जगताप साहेब यांची बढती सोलापूर मध्येच एलसीबी प्रमुख पीआय म्हणून झाल्याबद्दल एबीएम महासंघ एबी एम समता परिषद यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून हार्दिक शुभेच्छा दिल्या अभिनंदन केले! या आनंदाच्या बातमीमुळे त्यांचे सर्वत्र महाराष्ट्रातून अभिनंदन होत आहे संजय जगताप साहेब हे यापूर्वी पूर्वीही सोलापूर मधील क्राईम ब्रँच मध्ये कार्यरत होते त्यानंतर त्यांची बदली पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात कामशेत येथे झाले होते त्या यामुळे त्यांनी चोख ड्युटी बजावल्यामुळे अनेक ठिकाणी त्यांची बढती झालेली आहे त्याचा माननीय संजय जगताप साहेब यांचा सारख्या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो जय ज्योती जय क्रांती सत्यमेव जयते!

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button