1मागोवा :- शंकरराव लिंगे यांच्यावर रानटी हल्ला: सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात ओबीसी नेत्याचा अपमान

– .: ;.1मागोवा :-
शंकरराव लिंगे यांच्यावर रानटी हल्ला: सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात ओबीसी नेत्याचा अपमान
‘https://youtu.be/7A7j0yE1sjk?si=r0RFfL71eXWlgDLZ
1मागोवा :-
शंकरराव लिंगे यांच्यावर रानटी हल्ला: सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात ओबीसी नेत्याचा अपमान
1मागोवा :-
शंकरराव लिंगे यांच्यावर रानटी हल्ला: सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात ओबीसी नेत्याचा अपमान
1मागोवा :-
शंकरराव लिंगे यांच्यावर रानटी हल्ला: सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात ओबीसी नेत्याचा अपमान
बातमी:
सोलापूर, ४ मे २०१८ –
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहात ओबीसी नेते शंकरराव लिंगे यांच्यावर काही रानटी मराठा कार्यकर्त्यांनी अमानुष हल्ला केला. लिंगे यांच्यावर शाई फेकण्यात आली, तोंडाला काळं फासण्यात आलं, कपडे फाडण्यात आले आणि त्यांना जबरदस्तीने धक्काबुक्की करत अपमानित करण्यात आलं.
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून समाजामध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अनेकांनी ह्याला लोकशाहीविरोधी, गुन्हेगारी आणि जातींमध्ये फूट पाडणारी कृती म्हटलं आहे. काही मराठा संघटनांनी या घटनेत आपला सहभाग नाकारला आहे, तर काहींनी लिंगे यांच्या विधानांवर नाराजी व्यक्त केली आहे.
ठळक मुद्दे:
– घटना: ४ मे २०१८, सोलापूर
– पीडित: शंकरराव लिंगे, ओबीसी नेते
– आरोपी: काही मराठा आंदोलनकर्ते
– प्रकार: शाई फेक, तोंड काळं करणं, कपडे फाडणं, मारहाण
– निषेध: ओबीसी संघटना, राजकीय नेते, सर्वसामान्य नागरिक
– पोलीस: घटनास्थळी उपस्थित, पण हल्ला रोखण्यात अपयश
सारांश:
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर, ओबीसी नेते शंकरराव लिंगे यांच्यावर सोलापुरात सार्वजनिक ठिकाणी झालेला हल्ला हा समाजातील वाढत्या असहिष्णुतेचा धोक्याचा इशारा आहे. ही घटना व्यक्तिस्वातंत्र्य, अभिव्यक्ती lस्वातंत्र्य आणि सामाजिक समतेवर आघात करणारी असून, दोषींवर कठोर कारवाईहोने गरजेचे आहे
चार मे 2018 रोजी सोलापुरात गायकवाड कमिशन आलेले होते विषय होता मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे का मराठा समाज मागासवर्गीय आहे
त्यावेळेस शंकराव लिंगे यांनी निवेदन देण्यास जात असताना सोलापूर येथील रेस्ट हाऊसवर पोलिसांच्या समोरच मराठा समाजातील रानटी गुंडानी वयस्कर सत्यशोधक शंकरराव लिंगे यांच्यावर हल्ला केला त्यांना मारहाण केली त्यांचे कपडे फाडले त्यांच्या तोंडाला काळी शाई झेरॉक्स ची केमिकल युक्त लावली त्यामुळे त्यांच्या डोळ्याला इजा झाली त्यानंतर दोन ऑपरेशन मुंबईमध्ये इनसाइट क्लिनिक डॉक्टर बोरसे यांच्याकडे झाली ४० हजार रुपयाची इंजेक्शन देण्यात आली आज पर्यंत किमान दहा लाख रुपयाचा खर्च झालेला आहे तरीही नजर मात्र दहा ते पंधरा टक्के शिल्लक आहे…
आनंदाचे बाब म्हणजे बरोबर तीन वर्षांनी 5 मे 2019 रोजी सुप्रीम कोर्टाने या केस चा निकाल दिलेला आहे आणि तो म्हणजे शंकरराव लिंगे यांनी दिलेल्या निवेदनाप्रमाणे मराठा कुणबी मराठा मराठा कुणबी हे मागासवर्गीय नाहीत ही राज्यकर्ती जमात असल्यामुळे यांना आरक्षण देऊ नये असा 560 पानाचा निकाल दिल्ली सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे आणि ही केस एडवोकेट डॉक्टर गुणरत्न सदावर्ते अडवोकेट डॉक्टर जयश्री पाटील यांनी लढलेली आहे
त्यानंतर ही कोर्टाने कोर्टात कंटाम करून 26 जानेवारी 2023 रोजी मराठा समाजाला पुन्हा दहा टक्के आरक्षण दिला आहे त्याबद्दल ही शंकरराव लिंगे हे मुंबई हायकोर्टामध्ये लढत आहेत त्यांच्या केस चा नंबर आहे 3468 आणि२४ 178 179 ही केस सुद्धा गुणरत्न सदावर्ते आणि डॉक्टर जयश्री पाटील अडवोकेट हे लढत आहेत शंकराव लिंगे हे याचिका करते आहेत त्याचाही निकाल लवकरच म्हणजे उद्या 18व 19 जुलै 2025 तारखेला लागण्याची शक्यता आहे
सात वर्षापासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या या गावगुंड रानटी ारेकर्यांना पोलिसांनी एक वर्षांपूर्वी सन्मान बजावली तरीसुद्धा ते कोर्टात हजर झाले नाहीत आज दिनांक 16 जुलै रोजी सुनावणी ची तारीख होती तरीसुद्धा हे लोक हजर राहिलेले नाहीत सन्मान्स काढलेली दिसले परंतु सन्मान्स बजावलेले दिसले नाही याबद्दल शंकरराव लिंगे यांनी कोर्टासमोर आपली बाजू मांडली कोर्टाने त्याची दखल घेऊन न्यायाधीशानी त्वरित पुन्हा वॉरंट काढण्यासाठी पोलिसांना आदेश केला त्या ठिकाणी पोलिसांचे वकील म्हणून पाटील साहेब यांनी काम पाहिले आता पुढील सुनावणीची तारीख 18 ऑगस्ट रोजी देण्यात आली आहे
ज्याप्रकारे कालच अक्कलकोट मध्ये फुले शाहू आंबेडकर विचारांचे खंदे समर्थक प्रवीण गायकवाड साहेब यांच्यावर जो हल्ला झाला शाही फेक झाली अक्कलकोट मध्ये त्यापेक्षाही भयानक हल्ला शंकराव लिंगे यांच्यावर झालेला होता परंतु याचा गाजावाजा महाराष्ट्रामध्ये माळी समाजाने किंवा ओबीसी समाजाने फार मोठ्या प्रमाणात न केल्यामुळे या हल्ल्याची दखल पाहिजे त्या प्रमाणात घेण्यात आलेली नाही त्याबद्दल शंकराव लिंगे यांनी आज खंत व्यक्त केली . सोबत त्या वेळचा एक व्हिडिओ ज्या व्हिडिओची दखल गुगलने घेतलेली आहे गुगल वर गेल्यावर ओबीसी नेते शंकरराव लिंगे टाईप केल्याबरोबर हा व्हिडिओ आपणास दिसेल
दिनबंधूंनी व संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा




