फुले’ हा हिंदी चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाद्वारे क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या क्रांतिकारी जीवनाचा वास्तवदर्शी

[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]
cदी चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाद्वारे क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या क्रांतिकारी जीवनाचा वास्तवदर्शी प्रवास अनुभवता आला. नाशिकच्या सिटी सेंटर मॉल, उंटवाडी येथे आयोजित विशेष शोमध्ये सहकुटुंब उपस्थित राहून हा प्रेरणादायी चित्रपट पाहण्याचा योग आला.
समाजसुधारणेचा व fl । शिक्षणक्रांतीचा जागर करणाऱ्या फुल्यांचा इतिहास जिवंत करण्याचे कार्य या चित्रपटाने केले आहे. त्यांच्या संघर्षमय वाटचालीला उजाळा देत, नव्या पिढीपर्यंत त्यांचे विचार आणि कार्य पोहोचवण्याचा हा अत्यंत प्रभावी प्रयत्न आहे. या चित्रपटाद्वारे स्त्री शिक्षणा सोबतच बालहत्या प्रतिबंध, केशवपण परंपरेला विरोध यासह अनेक महत्वाच्या सामाजिक सुधारणा फुले दांपत्याने केल्या.
समाजातून तीव्र विरोध होत असताना त्यांनी हा विरोध झुगारून सामाजिक क्रांतीचे पाऊल टाकले. आज परिस्थिती बदलली आहे. मात्र त्या काळातील इतिहास सर्व समाजापर्यंत जाणे तितकेच आवश्यक आहे. इतिहासाचा अभ्यास केला तरच पुढील वाटचाल ही अधिक सुकर होत असते. त्यामुळे हा इतिहास चित्रपटाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहचणार आहे.
- यावेळी आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, डॉ.शेफाली भुजबळ, प्रदेश पदाधिकारी बाळासाहेब कर्डक, नानासाहेब महाले, शहराध्यक्षा कविताताई कर्डक,महात्मा फुले जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अंबादास खैरे, कार्याध्यक्षा जयश्री काठे, समाधान जेजुरकर, आशा भंदूरे, रवी हिरवे, संदीप गांगुर्डे, संदीप खैरे, नाना साबळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Pratik Gandhi Ananth Narayan Mahadevan Patralekhaa
#Phule #Nashik #Maharashtra’फुले’ हा हिंदी चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाद्वारे क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या क्रांतिकारी जीवनाचा वास्तवदर्शी प्रवास अनुभवता आला. नाशिकच्या सिटी सेंटर मॉल, उंटवाडी येथे आयोजित विशेष शोमध्ये सहकुटुंब उपस्थित राहून हा प्रेरणादायी चित्रपट पाहण्याचा योग आला.
समाजसुधारणेचा व शिक्षणक्रांतीचा जागर करणाऱ्या फुल्यांचा इतिहास जिवंत करण्याचे कार्य या चित्रपटाने केले आहे. त्यांच्या संघर्षमय वाटचालीला उजाळा देत, नव्या पिढीपर्यंत त्यांचे विचार आणि कार्य पोहोचवण्याचा हा अत्यंत प्रभावी प्रयत्न आहे. या चित्रपटाद्वारे स्त्री शिक्षणा सोबतच बालहत्या प्रतिबंध, केशवपण परंपरेला विरोध यासह अनेक महत्वाच्या सामाजिक सुधारणा फुले दांपत्याने केल्या.
समाजातून तीव्र विरोध होत असताना त्यांनी हा विरोध झुगारून सामाजिक क्रांतीचे पाऊल टाकले. आज परिस्थिती बदलली आहे. मात्र त्या काळातील इतिहास सर्व समाजापर्यंत जाणे तितकेच आवश्यक आहे. इतिहासाचा अभ्यास केला तरच पुढील वाटचाल ही अधिक सुकर होत असते. त्यामुळे हा इतिहास चित्रपटाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहचणार आहे.
यावेळी आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, डॉ.शेफाली भुजबळ, प्रदेश पदाधिकारी बाळासाहेब कर्डक, नानासाहेब महाले, शहराध्यक्षा कविताताई कर्डक,महात्मा फुले जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अंबादास खैरे, कार्याध्यक्षा जयश्री काठे, समाधान जेजुरकर, आशा भंदूरे, रवी हिरवे, संदीप गांगुर्डे, संदीप खैरे, नाना साबळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Pratik Gandhi Ananth Narayan Mahadevan Patralekhaa
#Phule #Nashik #Maharashtra











