पाकिस्तानचं पाणी बंद केलं नाही सरकार खोटं बोलतंय आंबेडकरांनी दाखवलं पत्र

#BreakingNews #PrakashAmbedkar #IndusWaterTreaty
Prakash Ambedakr Exclusive: पाकिस्तानचं पाणी बंद केलं नाही सरकार खोटं बोलतंय आंबेडकरांनी दाखवलं पत्र
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानविरोधात काही महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यात सिंधू जल वाटप करार रद्द केल्याची घोषणा झाली. मात्र प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप करत, पाकिस्तानला पाठवलेल्या पत्राचा दाखला दिला आणि सरकारने पाणी थांबवलं नाही, दिशाभूल केली आहे असे सांगितले.
या व्हिडीओमध्ये जाणून घ्या:
– पहलगाम हल्ल्यानंतर सरकारच्या बैठकीचे तपशील
– सिंधू जल कराराची सत्य परिस्थिती
– प्रकाश आंबेडकरांची सरकारवर टीका
– 2 मे रोजी होणाऱ्या निदर्शनांची माहिती
अशीच महत्त्वाची आणि सत्य माहिती पाहण्यासाठी चॅनेल Subscribe करा आणि बेल आयकॉन दाबा!
#PrakashAmbedkar #IndusWaterTreaty #PahalgamAttack #PakistanNews #BreakingNews #PoliticalNews #IndianPolitics #NarendraModi #AmitShah #RajnathSingh




