माननीय जयकुमार गोरे साहेब यांनी ओबीसी नेते कै . माननीय विष्णुपंत तात्या कोठे यांचे नातू नूतन आमदार देवेंद्र राजेश कोठे यांच्या ऑफिसला भेट दिली त्या प्रसंगाचा हा एक फोटो

माननीय जयकुमार गोरे साहेब यांनी ओबीसी नेते कै . माननीय विष्णुपंत तात्या कोठे यांचे नातू नूतन आमदार देवेंद्र राजेश कोठे यांच्या ऑफिसला भेट दिली त्या प्रसंगाचा हा एक फोटो
देवेंद्र कुठे साहेब यांचे एक महत्त्वाचं म्हणजे त्यांचे आजोबा आमदार की खासदारकीसाठी माननीय सुशील कुमार शिंदे साहेब यांच्याकडे अनेक वेळा मागणी केली त्यांनी शिंदे साहेबाला आमदार केलं खासदार केलं मंत्री केलं अनेक वेळा त्यांची काम त्यांनी भरपूर त्यांनी त्यांच्याकडे काम केलेलं होतं आणि शिंदे साहेबांचा सर्व सोलापूर जिल्हा आणि सोलापूर मतदारसंघातील कार्यभार हे विष्णुपंत तात्या कोठे हेच बघत होते परंतु विष्णू दादा कोठे यांना आमदार खासदार होता आले नाही त्यांचं स्वप्न अपूर्ण राहिलं होतं त्यांचा एक मुलगा म्हणजे महेश अण्णा कोठे हे सुद्धा महापौर झाले स्टॅंडिंग कमिटीचे अध्यक्ष झाले आमदार होण्यासाठी ते चार वेळा निवडणूक लढवले परंतु त्यांना एकदाही यश आलं नाही देवेंद्र कोठे साहेब हे तरुण असून पहिल्यांदाच ते आमदारकीला उभा राहिले आणि आज पर्यंत बीजेपी ला या ठिकाणची जागा कधीच लढवता आली नाही जिंकता आली नाही
परंतु या ठिकाणाहून प्रणिता ताई शिंदे निवडून आलेल्या होत्या त्यांचा तो मतदार संघ होता गेल्या वेळेला त्या 34000 मतांनी निवडून आल्या होत्या परंतु त्याच मतदारसंघांमध्ये देवेंद्र खोटे साहेब हे 48 हजार लीड घेऊन निवडून आले म्हणजे जवळजवळ त्या मतदारसंघांमध्ये त्यांनी 70 हजार मत या वेळेला परिवर्तन केलेलं होतं आणि बीजेपीच्या दृष्टीने तर हा अतिशय महत्त्वाचा बीजेपीला या ठिकाणी कधीच मतदान दहा हजाराच्या आसपासच्या वर कधी पडलं नाही परंतु देवेंद्र यांना कोठे यांनी मात्र एक विक्रम केला पहिल्यांदाच उभा राहून ते विजय झाले आणि ह्या विजयी असलेल्या देवेंद्र ना कोठे यांच्याकडे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय जयकुमार जी गोरे साहेब एक मान खटाव तालुक्यातील चौथ्यांदा निवडून आलेले एक डॅशिंग दबंग नेतृत्व यांनीही त्यांच्या मतदारसंघांमध्ये अनेक अडचणीला तोंड देऊन चार वेळा ते विजयी झाले
आणि या वेळेला मात्र ते मंत्री झाले कॅबिनेट मंत्री झाले आणि सोलापूर सारख्या मोठ्या जिल्ह्याचे पालकमंत्री झाले आणि पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच देवेंद्र कोठे साहेब यांच्या ऑफिसला येऊन भेट दिली आणि आदर सत्कार करायचा होता परंतु प्रवास काश्मीरमध्ये जे पर्यटकांचे हत्याकांड झाले त्यामुळे त्यांनी सत्कार स्वीकारला नाही फक्त चहापाणी स्वीकारून ते परत आपल्या मतदारसंघांमध्ये रात्री उशिरा गेले सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यांनी आज अनाथ तालुका माढा जिल्हा सोलापूर या ठिकाणी संत शिरोमणी सावता महाराज यांच्या चंदनवटीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून सावता भक्तांना मार्गदर्शन केले त्यानंतर सोलापूर गेस्ट हाऊस वर अधिकाऱ्यांची मीटिंग आणि कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी त्याचबरोबर पत्रकार परिषद आणि त्यानंतर शिवस्मारक मध्ये राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले होते
या कबड्डी स्पर्धेचे त्यांनी उद्घाटन केले कारण तेही एक खेळाडू आहेत त्यांचाही मोठा जिम त्यांच्या बंगल्याच्या शेजारीच आहे त्यामुळे खेळाची आवड असल्यामुळे या शिवस्मारक सोलापूर येथे त्यांनी कबड्डीचे राज्यस्तरीय खेळाचे उद्घाटन त्यांनी रात्री आठच्या सुमारास केले आणि त्यानंतर मग आमदार देवेंद्र कोठे साहेब यांचं नवीवेळेस पोलीस चौकीच्या समोर असलेलं भागवत थेटर जवळच कल्पना थेटर च्या समोरच जे ऑफिस आहे त्या ऑफिसला सदिच्छा भेट दिली या दोघांच्याही भेटीला ओबीसी नेते सत्यशोधक शंकराव लिंगे हे उपस्थित होते त्यांनाही या दोघांनाही हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा अशीच उत्तरोत्तर ओबीसी समाजाची प्रगती व्हावी हीच निर्मिकास प्रार्थना जय ज्योती जय क्रांती जय भीम जय भारत जय ओबीसी


