क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त आज कुकाणा ता.नेवासा जि.अहिल्यानगर येथे आयोजित जीवनगौरव पुरस्कार संमारभास उपस्थित राहुन संबोधित केले.

क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त आज कुकाणा ता.नेवासा जि.अहिल्यानगर येथे आयोजित जीवनगौरव पुरस्कार संमारभास उपस्थित राहुन संबोधित केले.
याप्रसंगी आमदार श्री.विठ्ठलराव लंघे ,माजी आमदार श्री.पांडुरंग अभंग, जेष्ठ नेते कॉम्रेड श्री.बाबा आरगडे, महंत बालब्रह्मचारी अविराज महाराज, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते श्री.अब्दुलभैय्या शेख, सावता परिषदेचे प्रधान महासचिव डॉ.राजीव काळे, प्रसिद्ध व्याख्याते प्रा.वसंत हंकारे, राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष भाऊसाहेब जावळे, क्रांतिज्योती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब जावळे, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत शिंदे, कुकाणा सरपंच सौ.लताताई अभंग यांच्या प्रमुख उपस्थितीसह सावता परिषदेचे पदाधिकारी श्री.विठ्ठल फुलसौंदर, संतोष तांबे, अशोक पेहेरकर, अमोल नांगरे, रामेश्वर पुंड, ऋषिकेश तुपे यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे आयोजन सावता परिषदेचे प्रदेश महासचिव श्री.राहुल जावळे, साईश्रद्धा उद्योग समुहाचे अध्यक्ष अमोल अंभग व पञकार सुनील गर्जे यांनी केले होते.या कार्यक्रमासाठी तालुक्यातील महिला व पुरुषांची मोठी उपस्थिती होती.
#दिन बंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा आपल्या वाढदिवसा निमित्त बातमी फोटो व्हिडिओ मोफत प्रसारित केला जाईल व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील व्हिडिओ फोटो बातमी पाठवा वाढदिवस एक हजार रुपये जाहिरात 500 बाय 500 मेगापिक्सल एक दिवस शंभर रुपये कमीत कमी सवलतीच्या दरात
#दिन बंधू न्यूज
#शिवक्रांती टीव्ही# न नेवासा फुले प्रेमी
#माजी ऊप मुख्यमंत्री छगन भुजबळ
#अतुल सावे ओबीसी कल्याण मंत्री
#आमदार गोपीचंद पडळकर
#मंत्री दत्तामामा भरणे #मंत्री पंकजाताई मुंडे
#obc
#एससी
#एसटी
#अल्पसंख्यांक
#, गरीब अल्प भूधारक शेतकरी

