सोलापूर

भोकरदन तालुक्यात धनगर समाजात तीव्र संताप

📰 दिनबंधू न्यूज — संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे

📞 7387377801
🟥 सविस्तलना | भोकरदन तालुक्यात धनगर समाजात तीव्र संताप उसळण्यामागे एका गंभीर घटनेची भर पडली आहे. कार्यकर्ते मल्हार योद्धा यांच्या गाडीवर रात्री हल्ला करण्यात आल्याचा आरोप समाजातील कार्यकर्ते दीपक बोराडे यांनी केला आहे. हा हल्ला दानवे गटातील एका व्यक्तीने केल्याचा त्यांचा आरोप आहे.

दीपक बोराडे यांनी सांगितले की, “आम्ही पोलिसांकडे गेल्यावर कंप्लेंट स्वीकारण्यास टाळाटाळ केली जात आहे.”
या प्रकरणी धनगर समाजामध्ये रोष वाढला असून तात्काळ चौकशी आणि आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.

📌 मुख्य मुद्दे

मल्हार योद्धा यांच्या गाडीवर हल्ला

आरोपी दानवे गटातील असल्याचा आरोप

पोलिस तक्रार स्वीकारत नाहीत?

धनगर समाजात संताप

तात्काळ चौकशीची मागणी

 

🔖 हॅशटॅग

#धनगरसमाज #मल्हारयोद्धा #मल्हारयदा #दीपकबोराडे
#जालना #भोकरदन #दानवेगट #हल्ला #पोलिसतक्रार
#दिनबंधू_न्यूज #सत्यशोधक_शंकरराव_लिंगे
#OBC #SocialJustice #BreakingNews #MaharashtraNews
#JusticeForDhangar #PoliceComplaint #ViralNews

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button