मुंबई अजित दादा पवार यांनी राजीनामा द्यावा त्यांना कोंडून टाका मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात घेराव घाला ओबीसी पीएचडी एचडी विद्यार्थ्यांच्या संत प्रतिक्रिया!

ओबीसी मटके-विमुक्त विद्यार्थी एल्गार परिषद नरीमन पाइट मुंबईत यशवंतराव चव्हाण सभागृहात संपन्न !
ओबीसी विद्यार्थ्यांचे प्रश्न महजोती ओबीसी ऑथी क महामंडळ स् अजितदादा नाहित सारथी तुपाशी महा जोती आपसी महाजोतींना अभी ऑफिससाठी जागा नाही सारथीला आली शान ऑफिस प्रत्येक विभागीय ऑफिस साठी दीडशे दोनशे कोटी रुपये मंजूर अण्णासाहेब पाटील महामंडळात साडेसातशे कोटी ओबीसी महामंडळास साडेपाच कोटी महामंडळास निधी देत नाहीत अजित दादा मराठा समाजाचे चांगले नेते आहेत असाच नेता ओबीसींना पाहिजे आहे अशी भावना लोकांनी व्यक्त केली भुजबळ साहेबांवर अन्याय केला जात आहे त्यामुळे त्यांना थोड्या मर्यादा आल्या आहेत ओबीसींच्या सर्व समस्या आर्थिक निधी लोकसंख्येच्या प्रमाणात दिलाच पाहिजे अन्यथा ओबीसी मध्ये असंतोष पसरला आहे आणि उद्रेक होऊ लागला आहे – fl अजितदादा यांनी सवतीची वागणूक दिल्यामुळे केव्हाही उद्रेक होऊ शकतो मुख्यमंत्री यांनी यामध्ये वेळीच हस्तक्षेप करून ओबीसींना न्याय द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी युती पासून वेगळा होण्याची शक्यता आहे अधिवेशनापूर्वी सोडवा; अन्यथा विधान भवनावर धडक मारली जाईल
मुंबई : ओबीसी विद्यार्थ्यांचे प्रश्न पावसाळी अधिवेशनापूर्वी सोडवा,
अन्यथा अधिवेशन काळात विधानभवनावर धडक देऊ, असा इशारा ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी मंगळवारी मुंबईत दिला. ओबीसी, भटक्या विमुक्त व एसबीसी विद्यार्थी यांच्यावरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ओबीसी जनमोर्चा व ओबीसी भटक्या विमुक्त विद्यार्थी संघटना यांच्यातर्फे झालेल्या परिषदेत ते बोलत होते. या एल्गार परिषदेस अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे चंद्रकांत बावकर, उचल्याकार लक्ष्मण गायकवाड, अॅड. अरुण जाधव, दशरथ पाटील, दिगंबर लोहार, ज् जे. डी. तांडेल, अॅड. मंगेश ससाणे, रेणके, मृणाल ढोले-पाटील, पांडूरंग मेरवळ यांची उपस्थिती होती. फेलोशिपचा निधी सरकार ओबीसी विद्यार्थी यांना निधी देत नाही. त्यासाठी सरकार विरोधात लढावे, अशा भावना विद्यार्थांनी व्यक्त केल्या. नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे ही परिषद संपन्न झाली.
दिन बंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78














