सोलापूर

सोलापूर जिल्हा पालकमंत्री यांना सत्यशोधक ओबीसी नेते राष्ट्रीय अध्यक्ष शंकरराव लिंगे यांनी सोलापूर जिल्हा समता परिषद उपाध्यक्ष बापूसाहेब भंडारे यांच्या शिष्ट मंडळाने खरी खोबऱ्याचा हार घालून जय ज्योती जय क्रांती च्या जयघोषात अभिनंदन केले शुभेच्छा दिल्या धन्यवाद मानले

सोलापूर जिल्हा पालकमंत्री यांना सत्यशोधक ओबीसी नेते राष्ट्रीय अध्यक्ष शंकरराव लिंगे यांनी सोलापूर जिल्हा समता परिषद उपाध्यक्ष बापूसाहेब भंडारे यांच्या शिष्ट मंडळाने खरी खोबऱ्याचा हार घालून जय ज्योती जय क्रांती च्या जयघोषात अभिनंदन केले शुभेच्छा दिल्या धन्यवाद मानले

जयकुमार गोरे साहेबांनी विधान मधील फार्म हाऊस वर सविस्तर चर्चा करून मुंबई ऑफिस मध्ये भेटीचे निमंत्रण दिले मुंबईमध्ये या विषयावर सविस्तर चर्चा करून निर्णय घेऊ असे आश्वासन दिले असल्याची माहिती सत्यशोधक शंकराव लिंगे यांनी दिली अभिनंदन सत्कार माननीय नामदार जयकुमार गोरे साहेब ग्रामविकास पंचायतराज सोलापूर जिल्हा पालकमंत्री
मंत्रालय, मुंबई-३२. यासी
सप्रेम जय ज्योती सविनय निवेदन ताल येथील फार्म हाऊसवर जाऊन समक्ष भेटून यांना सादर केले आहे

विषय : ओबीसीच्या मागण्या मान्य केल्यावद्दल हार्दिक अभिनंदन हर्दीक सुभेच्छा। सत्यशोधक शंकरराव लिंगे 9422068771

आपण ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागणे माननीय माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांना ळात पुन्हा स्थान दिल्याबद्दल संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी तीर्थक्षेत्र अरणला अ वर्ग दर्जा दिल्याबद्दल सावित्रीबाई फुले जन्मगाव नायगाव येथे स्मारकाचे विस्तारीकरण अध्यापन वर्ग करण यासाठी 142 कोटी 60 लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल सावित्रीबाई फुले यांनी देशातील पहिली भिडे वाडा येथे चालू केली त्या वाड्याच्या स्मारकास 200 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून काम चालू बद्दल महात्मा फुले स्मारक महात्मा फुले पेठ पुणे या स्मारकाचे विस्तारीकरणासाठी भारी व निधी राखून बद्दल ओबीसी समाजाची जात निहाय जनगणना सरकार करीत असल्याबद्दल 2022 च्या अगोदर चे आरक्षण परून येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेत असल्याबद्दल आपले आणि आपल्या सरकारचे बचे हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन !!

प्रमुख मागणी@ जातनिहाय गना त्वरित करून लोकसंख्येच्या प्रमाणात ओबीसींना ग्रामपंचायत पासून संसदेपर्यंत राजकीय आरक्षण यांमध्ये शिक्षणामध्ये सर्व सहकार क्षेत्रामध्ये खाजगी क्षेत्रामध्ये सर्व ठिकाणी लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण लोकसंख्येच्या प्रमाणात निधी द्यावा जस्टीस सुक्रे कमिटी जस्टीस शिंदे समिती भोसले समिती यांनी दिलेल्या रशी रद्द करून ओबीसी मधील घुसखोरी खोटे दाखले तुम्ही मराठा मराठा कुणबी दिलेले दाखले त्वरित रद्द त मराठा समाजाची ओबीसीतील घुसखोरी थांबवावी

संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी तीर्थक्षेत्र अरणला अ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला आहे त्या वणी शासकीय कमिटी स्थापन करावी जुने ट्रस्ट बरखास्त करावे ही नम्र विनंती धन्यवाद पुन्हा एकदा आपण सर्व बी ज्यांनी प्रयत्न केले त्यामध्ये माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब ओबीसी बहुजन विकास मंत्री नीय अतुलजी साळवे साहेब ग्रामविकास मंत्री सोलापूर जिल्हा पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे साहेब मुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब सर्व युती शासनाचे आराम क्षेत्राचा विषय लावून धरणारे कैलासवासी गोपीनाथरावजी मुंडे साहेब पंकजाताई मुंडे सत्यशोधक शंकरराव लेंगे शरोमणी सावता महाराज यांचे वंशज असं लोकांच्या प्रयत्नातून झालेले सर्व ओबीसीच्या कामाबद्दल आपले पुन्हा दा हार्दिक अभिनंदन हार्दिक सुभेच्छा

शुभेच्छुक सत्यशोधक शंकरराव लिंगे संस्थापक अध्यक्ष

मध्यवर्ती टपाल केंद्र मुंबई या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब अन्न व नागरी पुरवठा मंत्री माननीय छगनरावजी भुजबळ साहेब ओबीसी कल्याण मंत्री अतुलजी सावे साहेब क्रीडा व अल्पसंख्यांक मंत्री दत्ता मामा भरणे पर्यावरण मंत्री माननीय पंकजाताई मुंडे ग्रामविकास पंचायत राज सोलापूर जिल्हा पालकमंत्री माननीय जयकुमार गोरे साहेब यांना ऑफिशियल पत्र दिले आहे

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button