माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर जे प्राध्यापक लक्ष्मण हाके ओबीसी योद्धा ओबीसी म्होरक्या यांनी जे वक्तव्य केलेले आहेत त्या वक्तव्याचा अजितदादा पवार यांना फारच राग आलेला दिसतो आहे

माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर जे प्राध्यापक लक्ष्मण हाके ओबीसी योद्धा ओबीसी म्होरक्या यांनी जे वक्तव्य केलेले आहेत त्या वक्तव्याचा अजितदादा पवार यांना फारच राग आलेला दिसतो आहे कारण त्यांनी पुरी ओबीसीची टीम प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्यावर सोडलेली आहे प्रत्यक्षात हा कल्याण आखाडे हा ही ओबीसीचा नेता नाही ज्या वेळेला ओबीसीच्या वर अन्याय होत होता त्या वेळेला तो कुठल्या वेळात लपून बसला होता हे मला माहित नाही
ओबीसी वर अनेक वेळा अन्याय झाले त्यावेळेला कुठे दडून बसला होता कुठे पळून गेला होता ते आम्हाला माहित नाही परंतु जो लढतो आहे जो ओबीसीच्या प्रश्नावर आवाज उठवत आहे त्याचा आवाज उठवण्याचं काम असताना त्यांचं काम चांगलं असताना हे कल्याण आखाड्याने मध्येच उठून ओढा कुऱ्हाडीचा दांडा होतास काळ असं वक्तव्य करू नये जर अजित दादांना काय वाईट वाटत असले तर अजितदादा त्याचे उत्तर देतील लक्ष्मण हाके त्याचं काय उत्तर देतील त्यांना जे काय असेल ते दोघं बघून घेतील त्यात काय आम्हाला त्याच्याबद्दल जास्त मला काय बोलायचं नाही
परंतु ज्या ज्या वेळेला ओबीसीवर अन्याय होतो त्या त्या वेळेला जो ओबीसीचा नेता बाहेर येतो त्याला दाबण्याचे काम हे आपल्याच माणसाकडून होतय हे दुर्दैव आहे कारण हा कल्याण आखाडे हा एक नेता वगैरे काही नाही हा चोर चोरटा हा माळी महासंघाच्या बैठकीमध्ये येऊन जे नाराज कार्यकर्ते आहेत किंवा प्रत्येकालाच पद मिळू शकत नाहीत तर जे पदाधिकारी आपापले आहेत ज्यांना पद मिळाली नाहीत त्यांना हिरणहिरून तो त्यांच्या संघटनेमध्ये नेण्याचा प्रयत्न करत होता आणि नुसतं कागदी घोडे नाचवत होता तर हा एक कार्यकर्ते चोरणारा कार्यकर्ता आहे तो आयत्या पिठावर रेगोट्यावडणारा आयत्या बिळातला हा नागोबा आहे
त्यामुळे कोणत्याही ओबीसी ने या कल्याण आखाड्याकडे नेता म्हणून पाण्याची काय गरज नाही आपलं जे काय मत व्यक्त करायचे ते व्यक्त करू शकता मत व्यक्त करणे हे स्वातंत्र्य असताना या कलानाखाड्याने प्राध्यापक लक्ष्मण हाके सारख्या एका योद्धा ला टारगेट करण्याचे कोणतेही कारण नाही अजित दादा जे काय वाटते ते अजित दादा बोलतील त्याबद्दल कोणाचेही दुमत असण्याचे काही कारण नाही जे अनुभव प्राध्यापक लक्ष्मण हाके किंवा त्यांच्या समाजाला आले असतील त्या पद्धतीने ते बोललेले आहेत त्याचा उत्तर देण्याचा आणि अजित दादांनी त्यांना उत्तर देण्याचा एकमेकांना अधिकार आहे ते देतील परंतु मधीच उठून या भांडवलाने बोलू नये असं मला वाटतं सत्यशोधक शंकरराव लिंगे राष्ट्रीय अध्यक्ष संस्थापक म5हात्मा फुले सामाजिक शिक्षण संस्था याचा पण करा ना शिवक्रांती टीव्ही दिन बंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकराव लिंगे हा 73 87 37 78 01

