
कोळेगाव तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर डोंबारी समाजाची मुलाखत करून कहानी स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही पंधराशे लोकसंख्या असलेल्या गावात शाळा नाही नळ नाही विज नाही पाणी गटार नाही आरोग्य सुविधा नाही नाही घर नाही समाज मंदिर नाही हाताला काम नाही अनेकांना अन्न गॅरंटी योजनेमधून दर महिन्याला मानसी 5 किलो धान्य मिळत नाही कधी दोन किलो तीन किलो एक किलो असे धान्य मिळते जे मिळते त्याच्यावर येते ज्यादा पैसे घेतात स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही उपेक्षित असलेला समाज हा डोंबारी समाज पूर्वी हा समाज डोंबारी खेळ करून गावोगावी दोन पैसे मिळवायचा आज ह्या इलेक्ट्रॉनिक युगामध्ये हा धंदा बंद पडलेला आहे त्यामुळे या लोकांची उपासमार होत आहे या लोकांना राहण्यासाठी घरकुल नाही पुरेशी जागा नाही
पाच एकर मिळालेली जागा त्यातील दोन एकर जागा दुसऱ्या समाजास देण्यात आली असल्याचे समजते सरकारी योजना ची माहिती दिली जात नाही वाढलेली लोकसंख्या त्याची रेशन कार्ड मध्ये तीन तीन वर्षे नोंद केली जात नाही आणि त्याचा शासकीय योजनेचा अन्न ग्यारंटीचा फायदा त्या लोकांना मिळत नाही कोणत्याही शासकीय योजना यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत निवासी शाळांमध्ये शालेय साहित्य अपुरे मिळत आहे मिळाल तर ते जुने साहित्य असते नवीन साहित्य पुस्तक मिळत नाहीत रोजगार मिळत नाही शेती काम करून बांधकाम काम करून मोलमजुरी करून जगणारा समाज बारा महिने तेही काम मिळत नाही
त्यामुळे कधी कधी पोटापाण्याचा प्रश्न सोडविणे अतिशय अवघड जात आहे अशा ह्या वंचित समाजाच्या व्यथा ऐकून मन व्याकूळ होऊन जाते अशा ह्या शेवटच्या पंक्तीतील समाजाचे मिळालेला आरक्षण यांच्यापर्यंत अजून पोहोचलेच नाही तरी या आरक्षणामध्ये जरांगे पाटील यांच्या आरक्षणांमधून आम्हाला आमच्या मराठा समाजाला ओबीसीत घालावं आम्ही घरी आहोत आमचे लेकरं बाळ एका दोन मार्कांनी घरी बसतात म्हणून आम्हाला ओबीसीत घाला अशी त्यांची मागणी आहे तरंगे वडिलांनी या गावात येऊन या समाजाची व्यथा ऐकावे आणि मगच ओबीसी मध्ये आरक्षण मागावे या समाजाचा प्रगत समाज मराठा समाजाला या प्रवर्गामध्ये घालण्यास तीव्र विरोध आहे
या गावाकडे शासनाने लोकप्रतिनिधीने योग्य प्रकारे लक्ष घालून या समाजाला सवि सुविधा निर्माण करून स्वतःचा इत्यादी मागण्या या गावातील डोंबारी समाजाच्या महिलाणि केले आहेत व्यवसाय करण्यासाठी शासकीय योजना चा लाभ घ्यावा आमच्या गावात गटारीचे संविधान आहे आरोग्य संवेदन आहे त्यामुळे आम्हाला डासाचा खूप त्रास होतो त्यामुळे लोक आजारी पडतात अशी तक्रारी काही महिलांनी केली आहे या सर्व बाबींनी चा शासनाने गांभीर्याने विचार करावा शिवक्रांती टीव्ही न्यूज साठी संपादक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा फॉरवर्ड करा आयकॉन बेल दाबा कॉमेंट करा




