फातिमा शेख यांच्या 193 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन सत्यशोधक शंकरराव लिंगे

फातिमा शेख यांच्या 193 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन सत्यशोधक शंकरराव लिंगे फातिमा शेख यांचा जन्म 9 जानेवारी 1831 रोजी पुण्यात झाला त्यांचे बंधू उस्मान शेख यांनी महात्मा फुले यांचे वडील गोविंदरावजी फुले यांनी सनातनांचा ऐकून मुलींना शिकवणे शाळा काढणे इत्यादी बंद करा नाहीतर घर सोडा असे फर्मान काढल्यानंतर सावित्रीबाई फुले यांनी महात्मा फुले यांना घराबाहेर काढल्यानंतर उष्मांक यांनी आपल्या वाड्यामध्ये सावित्रीबाई फुले महात्मा फुले यांना राहण्यास घर दिले
सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख या दोघीही ट्रेंड शिक्षिका असून दोघींचेही शिक्षण अहमदनगर येथील मशिनरी स्कूलमध्ये झाले होते आणि महात्मा फुले सावित्रीबाई फुले फातिमा शेख यांनी पहिली मुलींची शाळा भिडे वाडा येथे एक जानेवारी 1848 रोजी पुण्यात काढली होती
सावित्रीबाई फुले यांचा इतिहास साहित्य कार्य खूप लिहिलेला आहे ऐकण्यात आहे प्रसारित झालेला आहे परंतु फातिमा शेख यांचे कार्य त्यांचा इतिहास त्यांचे साहित्य अतिशय दुर्मिळ आहे त्यामुळे त्यांना पाहिजे तेवढी जनमांसामध्ये प्रसिद्धी मिळाली नाही परंतु फातिमा शेख यांनी मुस्लिम समाजामध्ये जगातील पहिल्या शिक्षका होणं या शिक्षका मुस्लिम समाजातील पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख या भारतातील पहिल्या शिक्षिका हे मुस्लिम समाजासाठी अभिमानाची गोष्ट आहे
स्वाभिमानाची गोष्ट आहे परंतु आजही सर्वच समाजामध्ये फातिमा शेख यांच्या कार्याची नोंद कोणत्याही समाजाने घेतलेली दिसत नाही अशा या महान फातिमा शेख यांना विनम्र अभिवादन त्यांच्या जयंतीनिमित्त सर्व मानवास हार्दिक शुभेच्छा दीनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरावलिंगे 73 87 37 78 0 1 हा नंबर व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा मेसेज फॉरवर्ड करा लाईक करा शेअर करा कमेंट करा




