
शेती व्यवसाय स्वतःचा व्यवसाय करणाऱ्या मुलांना वधू मुलीने पसंत करावे प्राधान्य द्यावे मुलींची संख्या सध्या 13% कमी आहे शिक्षण जास्त झाले आहे त्यामुळे मुलींच्या अपेक्षा वाढत चाललेले आहेत अपेक्षा भंग होत आहेत लग्न मोडण्याचे सोडव चिट्टी फारकत घेणेचे विभक्त होण्याचे प्रमाण वाढले आहे
त्यामुळे नंतर पश्चाताप होऊ नये याची काळजी वधू-वरणि घ्यावी वर मुलानी काळी गोरी जाड पातळ उंच बुटकी कमी शिक्षण जास्त शिक्षण समान शिक्षण पाहिजे बाबासाहेब समान नोकरी व्यवसाय वयातील कमी जास्त अंतर शिक्षण नोकरी अशा अपेक्षा करू नयेत निरोगी चांगले संस्कार बघावे पंचांग बघू नये अपेक्षा कमी करून जी मुलगी मिळेल त्यामध्ये समाधान मानावे हुंडा मानपान मागण्याचा प्रश्नच नाही
दोन्ही पक्षांनी काही अपेक्षा कमी करा आणि वाढत्या वयाच्या अगोदर आपलं लग्न करून वैवाहिक जीवन सुखी करा आई-वडिलांचे नाव उंचावण्याचा प्रयत्न करावा अडसूळ सर आणि शंकराव लिंगे यांनी चट मंगनी पट शादी योजना जाहीर करून कोणत्याही वधू-वराने आपली पसंती आत्ताच करून आत्ताच लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली तर त्यांचे लग्न या ठिकाणी सत्यशोधक पद्धतीने मोफत लावले जातील असे सांगितले या लग्नाचा खर्च अडसूळ सर आणि उद्योगपती शंकरराव लिंगे करतील
वधू वर मेळाव्याचे आयोजन दशरथ फुले बाळासाहेब ननवरे यांनी केले होते जमा झालेल्या पैशात पाक्षिक महामित्र चालवून वर्षभर वधू-वरांना घरपोच सेवा देतात मेळाव्यास लोकमान्य उद्योग समूहाचे संस्थापक डॉक्टर बीके यादव यांच्यासह हजारो वधू वर पालक समाज बांधव उपस्थित होते महात्मा फुले यांनी 150 वर्षांपूर्वी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि कमी खर्चात लग्न करणे साधेपणाने करणे उरलेले पैसे आपल्या व्यवसायासाठी शेती सुधारण्यासाठी मुलाच्या शिक्षणासाठी खर्च करणे आणि काही रक्कम अनाथ आश्रमांना शिक्षण संस्थांना दान करणे असा संदेश दिला आहे
त्याचबरोबर सत्यशोधक समाजाच्या चालीरीती रूढी परंपरा याला पर्याय म्हणून महात्मा ज्योतिराव फुले यांनी अर्धांग वायू झाल्यानंतर सत्यशोधक सार्वजनिक सत्यधर्म विधी कसा करावा जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत सर्व विधी कसे करावे
त्याचे सार्वजनिक सत्य धर्माचे नियम असा सार्वजनिक सत्य धर्माचा ग्रंथ लिहिला आहे तो त्यांनी डाव्या हाताने लिहिला आहे त्यामुळे महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिलेले सार्वजनिक सत्य धर्माचे ग्रंथ आपण आपल्या घरी ठेवावे वाचन करावे आणि त्याचे आचरण करावे जे आचरण करतील त्यांची प्रगती दिनदुगणी रात चौगुनी झाल्याशिवाय राहणार नाही असेही शंकरराव लिंगे म्हणाले असा संदेश सत्यशोधक उद्योगपती शंकरराव लिंगे यांनी फलटण येथे 7 जानेवारी 2024 रोजी झालेल्या वधू वर मेळाव्यात दिला
#वधू_वर_मेळावा_पध्दती_कालबाह्य_झाली_आहे_काय_? सत्यशोधक शंकरराव लिंगे
*विवाह मेळावा विवाह मेळावा आजकाल मुली मिळत नाही म्.हणून काही लोकांनी एक शक्कल लढवली ती म्हणजे मेळावा भरवायचा ??????
पण यामधुन काय निष्पन्न होतें किंवा झाले तर काही एक नाही.याउलट मुलांच्या पालकांना पछाताप करण्याचीवेळ येते.कारणं मेळावा हा फक्त एक देखावा असतोच येथे काही समाजांचे लोक काही बाहेर चे लोक हा मेळावा घडवतात आणि हो यासाठी तुमच्या कडुन फि ही आकारल्या जाते कोणी ५०० घेतोय तर कोणी कमी जास्त हि घेतात
पण आतापर्यंत मेळावा घेणारे भरपूर प्रत्येक गावात बसलेले आहेत पण् कधी समाजाचे लोकं हा मेळावा भरवत नाही का चला आपणं पैसे घेऊन मेळावा घेत आहेत पण् यामध्ये एक नवीन बद्दल घडवून आणु मेळाव्यात कमीत कमी 10 लग्न जमविण्याचा प्रयत्न करु आणि तेही समाजाच्या पैशाने ज्या दिवशी मेळावा आयोजित राहिल
त्या दिवशी समाजाच्या लोकवर्गणीतून हे लग्न लावून देऊ असं कोणीच म्हणत नाही येते फक्त जो तो मान सन्मान मिळावा म्हणून धडपड करत असतो त्या मेळावा आयोजित करणारयास काही एक घेणे देणे नसते तुम्ही किती लांबुन आला आहे तो तुमच्या बरोबर बोलत सुध्दा नसतो बरोबर आहे कारणं गरज तुम्हाला आहे तुमचा मुलगा बिगर लग्नाचा आहे या गोष्टींचे त्या आयोजकांना कांहीं घेणं देणं नसतं .
आज प्रत्येक मुलांचे पालक दुर दुर हुन येतात शिवाय ते ज्या गाडीने येतात त्यांचे प्रवास भाडे वेगळे राहतें जर नासिक चार माणुस पुण्यात जायचं तर एका माणसाला १००० रुपये लागतात येथे बाप आणि मुलगा जाता २००० रुपये भांडे + मेळावा फि ५०० अशें २५०० रुपये तो माणूस खर्च करतोय पण एवढा खर्च करून त्यास काय भेटते तर निराशा आज पर्यंत पहा जेवढे पण मेळावे झाले त्या मध्ये प्रत्येक माणूस हा निराशा घेऊन परत येतोय हसु असतें ते फक्त आयोजकांच्या तोंडावर कारणं पैसे खुप जमणार आणि लोकं हि भरपूर आलें म्हणुन मेळाव्याचे आयोजक खुश असतात
पण कधी या अपेक्षेने आलेल्या समाज बांधवांचा कोणी विचार केला का नाही आजकाल प्रत्येक समाजात हेच घडत आहेत यामुळे सांगतो समाजाच्या लोकांनी मेळाव्यात जाणे टाळले पाहिजे या मुळे समाज बांधवांनचे पैसे व डोकेदुखी कमी होईल आज ना उद्या झालेल्या मेळाव्याचे पुस्तक सुची आपल्या गावात कोणी तरी आणतच असतो ती पहा कारणं प्रत्येक मेळाव्यात मुलींचे पालक मुलीला आणतं नाही हे लक्षात ठेवा येतात ते फक्त मुलांचे पालक त्या मुळे समाजाच्या लोकांनी सहसा मेळाव्यात जाने टाळले पाहिजे
आज प्रत्येक गावात विवाह विषयक माहिती साठी व्हाट्सअप ग्रुप चालुच आहे या व्हाट्सअप ग्रुप मध्ये तरी कितीतरी मुला मुलींचे लग्न झाले पण जे मेळावे आयोजित झाले त्या मध्ये दरवर्षी तिचं मुलगी आणि तोंच मुलगा दिसतोय का समाजांचे कांहीं प्रतिष्ठीत लोकं या बाबतीत मध्यस्थी का करत नाही आज ही आपल्या समाजांत किती तरी हुशार होतकरू मुला आहे आधुनिक शेती करणारे छोटा छोटा व्यवसाय करणारे सुद्धा सरकारी नोकरीपेक्षा अधिक पैसे कमवतात पण् यांच्या बदल कोणी ही मध्यस्थी करतं नाही
कारणं समाजाला या गोष्टींचे काही घेणे देणे नाही यामुळे जर समाजाने मेळावे बंद केले तर पहिल्या सारखें लग्न जमवला जातील हे लक्षात ठेवा आजकालच्या मुलींना मेळाव्याच्या सुची पुस्तकातुन बरेच जण फोन करत असता या मुळे या मुलांच्या आईबाप व मुलींच्या अपेक्षा वाढल्या आहेत अनावश्यक अपेक्षेमुळे गर्वही वाढत आहे मुलींचे वय वाढत आहे गर्व वाढत आहे जर या मुलींना कोणी फोन नाही केला तर परत पहिलें दिवस येतील मुलिचे पालक जावाई शोधत राहतील हे लक्षात या सगळ्या गोष्टी फक्त एका गोष्टी मुळे बंद होतील
ते म्हणजे समाजाच्या लोकांनी कुठला ही मेळावा असो जायचं नाही कोणालाही आईचे मामाचे मुलीचे नंबर द्यायचे नाही फक्त वडिलांचे नंबर द्यायचे हे लक्षात ठेवा तुम्ही कधी ही फायद्यात राहाल आज जे घडतं आहे याला कारणीभूत फक्त विवाह मेळावे आहे हे लक्षात ठेवा धन्यवाद* दीनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये टाका मेसेज फॉरवर्ड करा लाईक करा शेअर करा कमेंट करा


