सोशल
2024 च्या *सर्व पुरोगामी उमेदवारांना* आवाहन.. आपल्या वार्डातील, मतदारसंघातील *स्त्रियांसाठी “सत्यशोधक” सिनेमाचा किमान एक शो स्पॉन्सर* करा.

2024 च्या *सर्व पुरोगामी उमेदवारांना* आवाहन.. आपल्या वार्डातील, मतदारसंघातील *स्त्रियांसाठी “सत्यशोधक” सिनेमाचा किमान एक शो स्पॉन्सर* करा.. ज्या *रामाने* आपल्या बायकोला जिवंतपणी दोनवेळा जळत्या चितेवर चढवलं व शेवटी बायकोला जंगलात हाकलून दिले..
*त्या रामाच्या नावाने आजच्या स्त्रिया तुम्हाला मते देणार नाहीत* .. पण आपल्या अडाणी बायकोला शिक्षण देऊन देशाची पहिली महान शिक्षिका बनवलं.. त्या *तात्यासाहेब महात्मा फुलेंच्या व सावित्रीमाईंच्या नावाने आजच्या स्त्रिया तुम्हाला निश्चित मते देतील.*
– प न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा पोस्ट फॉरवर्ड करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा

[gspeech-button]



