सोलापूर

सत्यशोधक शं .करराव लिंगे. यांच्या अथक परिश्रमातून अरणतीर्थक्षेत्राला अखेर वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा

  1. सत्यशोधक शं .करराव लिंगे. यांच्या अथक परिश्रमातून अरणतीर्थक्षेत्राला अखेर वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा शासनाने दिला अरण चे महत्व खऱ्या अर्थाने सत्यशोधक शंकराव लिंगे यांनी तीस वर्षांपूर्वी ओळखले होते संत शिरोमणी सावता महाराज यांच्या 701 पुण्यतिथीच्या दिवशी हा संकल्प केलेला होता 701 दिवे आज 13 मे रोजी शासनाने जो राजपत्रित आदेश काढून संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी तीर्थक्षेत्र अरणला अ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दिल्याबद्दल माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब राज्याचे माजी उपमुख्यमंत्री माननीय छगनरावजी भुजबळ साहेब राज्याचे ओबीसी बहुजन कल्याण मंत्री माननीय अतुलजी सावे साहेब महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय जयकुमार जी गोरे साहेब यांनी 4 ऑगस्ट 2024 रोजी आराध येथे येऊन जाहीर सभेमध्ये दिलेला शब्द पाळला आणि या तीर्थक्षेत्रास प्रथम 125 कोटीचा निधी खर्च करण्याचे आश्वासन दिले ते आश्वासन आता पूर्णत्वास जात आहे त्याबद्दल महाराष्ट्राच्या सर्व मंत्रिमंडळाचे अखिल भारतीय माळी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद महात्मा फुले सामाजिक शिक्षण संस्था नवी दिल्ली राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन राज्य ओबीसी संघर्ष समिती यांच्या वतीने मी अरणतीर्थक्षेत्रास ज्याने ज्याने मदत केली त्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो अभिनंदन करतो आणि आभार मानतो आणि धन्यवाद देतो सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी 1995 पासून या कामाला सुरुवात केली या कामांमध्ये माननीय माजी मंत्री सुधाकररावजी घनगरे साहेब यांनीही मोलाचा वाटा उचललेला होता त्यामध्ये राज्याचे विधान परिषदेचे सभापती माननीय नास फरांदे सर या माढा पंढरपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय रामदासजी आठवले साहेब यांनीही या कामी परिश्रम घेतले होते याशिवाय या अरणत्यार्थ क्षेत्राचे खास महत्व जाणीव ओळखले होते ते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी 11 फेब्रुवारी 1998 रोजी अकलूज येथे सहकार महर्षी शंकराव मोहिते पाटील यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी सहकार मंत्री प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या उपस्थित जाहीर मेळाव्यामध्ये घोषणा केली होती त्यानंतर गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी अरण येथे अनेक वेळा जाहीर सभा मिळावे घेऊन घोषणा केल्या परंतु त्या वेळेला त्यांचे सरकार नव्हते ज्या वेळेला सरकार आले त्या वेळेला गोपीनाथरावजी मुंडे साहेब हायात नव्हते त्यानंतर त्यांच्या कन्या माननीय पंकजाताई मुंडे यांनीही आनंद तीर्थक्षेत्राम च्या ठिकाणी अनेक सभा मिळावे घेऊन अरण तीर्थक्षेत्राला अ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न केले होते या ठिकाणी माननीय विजयसिंह मोहिते पाटील माननीय अजितदादा पवार यांनीही या ठिकाणी मिळावे घेऊन घोषणा केली होती परंतु चार ऑगस्ट 2024 रोजी खऱ्या अर्थाने उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी घोषणा केली आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर लगेच त्यांनी ही घोषणा आत्ता जीआर काढून त्याला मूर्त स्वरूप दिले त्याबद्दल या सर्वांचे मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो सत्यशोधक शंकरराव लिंगे आणि अरण तीर्थक्षेत्राचा विकास व्हावा अरण तीर्थक्षेत्राचे महत्त्व वाढावे यासाठी महाराष्ट्र माळी महासंघ यांच्या माध्यमातून ओबीसी संघर्ष समितीच्या माध्यमातून अखिल भारतीय माळी महासंघाच्या माध्यमातून आठ सामुदायिक विवाह अनेक वधू वर मेळावे याशिवाय सामाजिक मेळावे राजकीय मेळावे अनेक सभा मीटिंगा शिबिरे उपोषण असे अनेक मार्गाने यारणतीर्थक्षेत्राचा विकास होण्यासाठी महत्त्व वाढवण्याचा अत्यंत कसोशीने प्रयत्न करून अनेक वेळा अनेक मंत्र्यांना निवेदन देऊन या तीर्थक्षेत्राचा अ वर्ग विकास व्हावा अ वर्गात तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा म्हणून अहोरात्र कष्ट केले त्या कष्टाला आज फळ आले खऱ्या अर्थाने गेल्या दोन वर्षापासून माझी उपमुख्यमंत्री माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या प्रयत्नातून आणि अतुल सावे साहेब यांच्या प्रयत्नातून आणि आत्ता पहिल्यांदाच ग्रामविकास मंत्री पंचायतराज मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले माननीय जयकुमार गोरे साहेब यांच्या माध्यमातून शंकराव लिंगे यांनी अनेक वेळा महिन्यातून दोन दोन तीन वेळा भेटून त्यांना आराम तीर्थक्षेत्राचा विषय ऐरणीवर आणून आणून त्यांना ब्रीफिंग करून करून शेवटी आज त्यांनी ही जी घोषणा केली खऱ्या अर्थाने ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी नावात जय असल्यामुळे बोले तैसा चाले त्याची वंदावे पावले अशाप्रकारे जयकुमार गोरे यांचा जयजयकार झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांचा जय विजय नेहमीच होत राहील अशी प्रार्थना मी संत शिरोमणी सावता महाराज यांच्या चरणी करतो आणि आज सावता महाराज यांना विनम्र अभिवादन करतो आत्ता आमची एकच मागणी आहे अरण तीर्थक्षेत्रास अ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा तर दिलेला आहे आता या तीर्थक्षेत्राचा विकास आणि देखभाल करण्यासाठी शासकीय समिती त्वरित गठीत करावी ही शासनाला मुख्यमंत्र्यांना आणि पालकमंत्र्यांना माझी आग्रहाची विनंती करतो जय सावता महाराज अरणतीर्थक्षेत्राला अ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यासाठी श्रीक्षेत्र संत शिरोमणी सावता माळी महाराज संजीवन समाधी, अरण, ता. माढा, जि. सोलापूर या तीर्थक्षेत्रास “अ” वर्ग दर्जा देणेबाबत.

महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग

शासन निर्णय क्रमांकः तीर्थवि-२०२५/ ई-१०१०२६६/यो-११

बांधकाम भवन, २५ मर्झवान पथ फोर्ट, मुंबई ४०० ००१

दिनांक: १३ मे, २०२५

वाचा:-

१) ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्र. तीर्थवि-२०११/प्र.क्र.६५१/ योजना-६ दि.१६ नोव्हेंबर, २०१२.

२) शिखर समितीच्या बैठकीचे इतिवृत्त दि.०५.०९.२०२४

प्रस्तावना:-

मा. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दि.०५.०९.२०२४ रोजी ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांना मान्यता देण्याच्या अनुषंगाने शिखर समितीची बैठक पार पडली. शिखर समितीच्या बैठकीतील निर्णयानुसार श्रीक्षेत्र संत शिरोमणी सावता माळी महाराज संजीवन समाधी, अरण, ता. माढा, जि. सोलापूर या तीर्थक्षेत्रास “अ वर्ग” दर्जा देण्याची वाव शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णयः-

श्रीक्षेत्र संत शिरोमणी सावता माळी महाराज संजीवन समाधी, अरण, ता. माढा, जि. सोलापूर या तीर्थक्षेत्रास विशेष बाब म्हणून तीर्थक्षेत्राचा “अ” वर्ग दर्जा या शासन निर्णयाद्वारे देण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२५०५१३१४४५०९०५७७२० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

KALU GONYA VALVI

(का. गो. वळवी) सह सचिव, महाराष्ट्र शासन

१) मा. राज्यपाल, महाराष्ट्र राज्य मलवार हिल, मुंबई.

२) मा. मुख्यमंत्री यांचे अप्पर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई.

३) मा. उपमुख्यमंत्री (नगरविकास) यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.

४) मा. उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन) यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.

५) मा. मंत्री (ग्रा.वि.) यांचे खाजगी सचिव.
. शिवक्रांती टीव्ही दिन बंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 0 1

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button