अस्मिता माळी समाजाची – चलो अरण ! चलो अरण !!चलो अरण ता. माढा. !!!जि सोलापूर – वार रविवार दि ४. ऑगस्ट दुपारी १२:३०. वा

अस्मिता माळी समाजाची – चलो अरण ! चलो अरण !!चलो अरण ता. माढा. !!!जि सोलापूर –
वार रविवार दि ४. ऑगस्ट दुपारी १२:३०. वा
माळी समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी सावता महारांजाची संजीवनी समाधी अरण.ता माढा. जि. सोलापूर, येथे आहे . ज्यांनी अवघ्या महाराष्ट्रालाच नाही तर जगाला कर्म सिधांन्ताची शिकवण दिली त्यांचे चे तिर्थ क्षेत्र आजपर्यंत अविकसित ठेवण्याचे काम जाणुनबुजुन प्रस्थापित राजकीय पक्षानी केले . त्याचे मुळ कारणच आहे की इतर समाजातील संताच्या निमित्याने समाज जसा एकत्र गोळा होतो तसा माळी समाज (संख्येने दुसऱ्या नंबरवर ‘ ) एकत्र गोळा होवु नये . परंतु संत सावता महाराज भक्त परिवाराच्या संकल्पनेतुन विकासाचा मार्ग प्रशस्त झाला आहे . आज समाज नेतृत्वाला मान देवून येथे भक्त निवास उभारणी साठी शासन पुढे आले आहे .
भक्त निवासाचे भुमीपुजन दिनांक ४ ऑगस्ट ला होत आहे . या भुमीपुजनेला लाखोच्या संख्येने माळी समाज एकत्रीत यावा अशीच महाराष्ट्राची सामाजिक गरज आहे .
तेव्हा सावता महाराज भक्त परिवार. माळी समाजाचा अभिमान असणारा भुमीपुजनाचा सोहळा माळी समाजाची शक्ती दाखवुन देईल* .
चला तर लागा कामाला *आतापासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन माळी समाज अरणच्या दिशेने आगेकुच करत आहे.आपण लाखोच्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी.
आपले विनीत संत शिरोमणी सावता महाराज चॅरिट चॅरिटेबल ट्रस्ट
माननीय. आना पंकजभाऊ भुजबल
माननीय. माजी आमदार भीमरावजी धोंडे
माननीय. माजी आमदार वसंतजी गीत
माननीय. माजी मंत्री श्री सिद्धराम
माननीय. आ. भाऊरावजी थोरात
माननीय. माजी आमदार पांडुरंग अभंग
माँ श्री रंजन भाऊ गिरमे चेअरमन हॉल टाइम डायरेक्टर दि सासवड माळी शुगर फॅक्टरी लिमिटेड माळी
माननीय श्री रमेश बारस्कर
श्री आबासाहेब खरे
माँ श्री संभाजी शिंदे
माँ श्री चंदारानी अटकर
माँ श्री हरिभाऊ गावदारे
॥ रामकृष्णहरि
• उपस्थिति •
माजी मंत्री सुधाकरराव जी गणगणे साहेब
माननीय. माजी आमदार रामभाऊ कांडगे
माननीय. माजी मंत्री बालासाहेब शिवारकर
माजी आमदार कमलताई ढोले पाटिल
माननीय. माजी आमदार बलिराम शिरास्कर
माननीय. माजी आमदार अशोकरावजी मानकर
• *जिला – सोलापुर विनीत
संत सावतामाळी प्रतिष्ठान अध्यक्ष सत्यशोधक ओबीसी नेते शंकरराव लिंगे*
माश्री डाॅ. प्रभाकर माली
माननीय श्री रमेश बारस्कर
श्री आबासाहेब खरे
माश्री संभाजी शिंदे
मा श्री चंदारानी अटकर
मा श्री हरिभाऊ गावदारे
श्री बालासाहेब माली
माश्री प्रमोद कुटे
श्री चंद्रकांत जाधव
मा श्री बालासाहेब दाघे
श्री दिलीप भुजब
माननीय श्री केएस माली
मा श्री एडवोकेट भानुदास राऊत
सौ सीमा विजय एकटपुरे
श्रीमती सुनंदा बालासाहेब फुले
मा श्री शंकरराव काकोले
मा श्री सोमनाथ बोराटे
मा श्री मारुतीबा बनकर
श्री गोविंदराव जाधव
श्री प्रकाश माली
माश्री शंकर माली
श्री सुरेश माली
मा श्री दत्तात्रय अवतार
श्री प्रमोद वासेकर
मा श्री शिवाजीराव बनकर
मा श्री अरुणाताई माली
मा श्री घनश्याम गोरे
श्री विजय राऊत
मा श्री प्रकाश गोरे
मा श्री शंकर वाघमारे
मा श्री नाथा दशरथ जाधव
मा श्री सूर्यकांत गोरे
मा श्री जालन्दर फुले
मा श्री दिगम्बर माली
श्री हबीराव गोरे
मा श्री निवृत्ति गोरे
राहुल फुले जी
मा श्री गजानन बुनकर
मा श्री एड भरत बुनकर
मा श्री रामचन्द्र जाधव
माश्री गोविंद माली
माननीय श्री राजकुमार हितकर
मा श्री अमोल डोके
मा श्री दत्तात्रेय देवमारे
मा श्री मधुकर बंसोड
माननीय श्री केएस माली
माश्री शिवाजी मस्के
श्री बसवेश्वर देवमारे
माननीय श्री उमेश सासवडकर
नीलकंठ लिंगे
श्री सोमनाथ राऊत
श्री मारुति माली
मा श्री अन्ना गाडेकर
मा श्री जयन्त भंडारे
मा श्री अरुण देवमारे




