सोलापूर

ब्राह्मणाची सत्ता आली के त्याना अनुकूल राज्य चालवून स्वतःला श्रेष्ठ स्थापित करणारी धोरणे राबवतात व इतर ओबीसी एसी एसटी सेवक/गुलाम राहतील याची तजवीज करतात…

ब्राह्मणाची सत्ता आली के त्याना अनुकूल राज्य चालवून स्वतःला श्रेष्ठ स्थापित करणारी धोरणे राबवतात व इतर ओबीसी एसी एसटी सेवक/गुलाम राहतील याची तजवीज करतात…



मराठ्यांची सत्ता आली के ते इतरांचं घटनांत्मक हक्क ओरबाडून स्वतःचे श्रेष्ठत्व सर्व क्षेत्रात स्थापित करतात…

ओबीसी बिचारा याची सत्ता आल्यावर चांगले दिवस येतील त्याची आल्यावर येतील म्हणून भाबडेपणा ने पिढ्यान्पिढ्या मतदान करत राहतो. कधी ब्राम्हण-क्षत्रिय संघर्ष झाला तर सुखावतो,, पण त्याला माहिती नसते हे संघर्षाच नाटक असत मुळात हे वर्ण इतरांवर सत्ता गाजवण्यासाठी आतून कधीही एकच झालेले असतात….

ब्राह्मणेतर चळवळीत ओबीसी नी मराठे मोठे केले ते आज मानगुटीवर बसले ..आज हे मानगुटीवर बसले म्हणून ब्राह्मणाचा आसरा घेतील तर हे नेहमीच मानगुटीवर बसलेले असतात…

शेवटी ओबीसी एससी एसटी नी एकत्र येऊन पार्टी स्थापन करून सत्तेत गेल्याशिवाय कधीच कसलाच उद्धार होणार नाही हे ऐतिहासिक सत्य आहे,,

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button