राजकारण

30 एप्रिल 2024 रोजी केंद्र सरकारने शेतकऱ्यावर अन्यायकारक करणारे पिक विमा च्या बाबतीत परिपत्रक काढले होते यामुळे या परिपत्रकामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही

30 एप्रिल 2024 रोजी केंद्र सरकारने शेतकऱ्यावर अन्यायकारक करणारे पिक विमा च्या बाबतीत परिपत्रक काढले होते यामुळे या परिपत्रकामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही यामुळे शेतकऱ्यांवर होणार अन्याय होत आहे यामुळे सदरील परिपत्रक रद्द करावे व बळीराजाला दिलासा द्यावा यासाठी महाविकास आघाडीच्या खासदारांनी संसद भवनात केंद्रीय कृषिमंत्री श्री शिवराजसिंह चव्हाण साहेब यांची भेट घेऊन निवेदन दिले. या प्रसंगी खासदार डॉ शिवाजी काळगे, बळवंत वानखेडे, खासदार शोभा बच्छाव, कल्याण काळे, ओमराजे निंबाळकर, प्रणिती शिंदे, नामदेव किरसन, ॲड. के. सी. पाडवी आदीजण उपस्थित होते.

[gspeech-button]

#दिन​ बंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा आपल्या वाढदिवसा निमित्त बातमी फोटो व्हिडिओ मोफत प्रसारित केला जाईल व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील व्हिडिओ फोटो बातमी पाठवा वाढदिवस एक हजार रुपये जाहिरात 500 बाय 500 मेगापिक्सल एक दिवस शंभर रुपये कमीत कमी सवलतीच्या दरात
#दिन​ बंधू न्यूज
#शिवक्रांती टीव्ही
#माजी ऊप मुख्यमंत्री छगन भुजबळ
#अतुल सावे ओबीसी कल्याण मंत्री
#आमदार गोपीचंद पडळकर
#मंत्री दत्तामामा भरणे #मंत्री पंकजाताई मुंडे​
#obc​
#एससी
#एसटी
#अल्पसंख्यांक​
#, गरीब अल्प भूधारक शेतकरी

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button