वेगवेगळ्या जातीतील फुटीर नेते भुजबळांना विरोध & जरांगेनं समर्थनासाठी हळूहळू पुढे येत आहेत …

वेगवेगळ्या जातीतील फुटीर नेते भुजबळांना विरोध & जरांगेनं समर्थनासाठी हळूहळू पुढे येत आहेत … दलाल हरिभाऊ राठोड ची टीम चांगल्या पद्धतीने काम करायला लागली आहे … इतर समाजातील नेत्यांना पुढे आणणे महत्वाचे ठरेल … सर्व समाजातून पाठिंबा आणि जागृती होणे महत्वपूर्ण आहे …. पक्षोभक आणि वौयक्तिक टीका न करता … संविधानिकरित्या जागृती होणे महत्वाचे आहे … कार्यकर्त्यांची दुसरी फळी तयार करणे महत्वाचे आहे … कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देणे हे पण खूप महत्वाचे आहे … त्यासाठी काही उपाययोजना आहेत का ?
जरांगे हा ओबीसी मध्ये फूट पाडण्याच्या नादात आहे तो म्हणतो आम्ही धनगराला धक्का लावणार नाही वंजारीला धक्का लावणार नाही भटक्याला धक्का लावणार नाही म्हणजे ओबीसी मध्ये 17 टक्के आरक्षण आहे शिल्लक त्याच्यामध्ये हा महाराष्ट्रातील 55% मराठा समाज घुसवणार आणि आमचं सगळं गोरगरिबांचं बारा बलुदरांचं हा एकटा समाज खाणार आमचं राजकीय अस्तित्व संपवणार हा मराठा समाज एक काळी राज्यकर्ते समाज होता
आज तो आरक्षणाची भीक मागत आहे भिकारी झाला आहे याची कारणं या जरांजणी शोधावीत मराठा समाज भिकारी का झाला त्यासाठी शेतीला हमीभाव कसा मिळेल खाजगीकरण कसे थांबेल याच्यावर त्यांनी आरक्षण कसे मिळेल खाजगीकरण कसं थांबेल याच्यावर त्यांनी आंदोलन केली पाहिजेत ती न करता ओबीसीच्या जीवावर उठलेला हा जरांगे उद्या जाऊन प्रस्थापित मराठा समाजाचा हा गर्दनकाळ होणाऱ्या यात शंका नाही कारण या आंदोलनाचा परिणाम येत्या 2024 च्या निवडणुकीमध्ये मराठा समाजाचे खासदार चार सुद्धा राहणार नाहीत मराठा समाजाने वेळी सावध व्हा अन्यथा तुम्ही आपल्या पायावर धोंडा मारून घेत आहे यात शंका नाही जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय भीम जय भारत जय संविधान जय मंडळ जय विश्वनाथ प्रताप सिंग
दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप नंबर मध्ये ऍड करा फॉरवर्ड करा लाईक करा कॉमेंट करा




