टॉप न्यूजमहाराष्ट्रसोशल

माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांनी राष्ट्रमाता माँ जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आज येवला येथील संपर्क कार्यालयात  यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

 

[gspeech-button]

यावेळी ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, अरुण थोरात, विश्वासराव आहेर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, माजी नगराध्यक्ष हुसेन शेख, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, शहराध्यक्ष दिपक लोणारी, एल.जी.कदम, बाळासाहेब गुंड, मच्छिंद्र थोरात, गणपत कांदळकर, विनायक भोरकडे, साहेबराव आहेर, गोरख शिंदे, संतोष खैरनार, भाऊसाहेब धनवटे, सुनील पैठणकर, सचिन सोनवणे, गोटू मांजरे, पार्थ कासार, दिपक पवार, राकेश कुंभारे, गणेश गवळी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

दिनबंधु न्युज शिवक्रांती टीlव्ही. संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे ९४२२०६८ ७७१ हा नंबर ‘वॉटर्शीप ग्रुप मध्ये ऑड करा बातमी व्ही डी वो लयइक करा सबस्करायब कर

दिनबंधु न्युज शिवक्रांती टीlव्ही. संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे ९४२२०६८ ७७१ हा नंबर ‘वॉटर्शीप ग्रुप मध्ये ऑड करा बातमी व्ही डी वो लयइक करा सबस्करायब

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button