सोशल

ओबीसीच्या डोळ्यात अंजन घालणारी माहिती 2023 मध्ये CET मार्फत EWS अंतर्गत झालेल्या admissions मधल्या जवळपास 77% जागा या मराठ्यांना मिळाल्या.

ओबीसीच्या डोळ्यात अंजन घालणारी माहिती 2023 मध्ये CET मार्फत EWS अंतर्गत झालेल्या admissions मधल्या जवळपास 77% जागा या मराठ्यांना मिळाल्या. एकूण EWS मधून 11,302 admissions झाले पैकी 8,664 जागा या मराठा विद्यार्थ्यांना मिळाल्या. राज्य सरकारच्या नोकरीत 2022 झाली भरलेल्या जागांतील 84% जागा या मराठ्यांना मिळाल्या म्हणजे MPSC मार्फत 2019 ते 2022 दरम्यान EWS अंतर्गत नोकरी लागलेल्यांपैकी 650 उमेदवारांपैकी 548 उमेदवार हे मराठा जातीचे आहेत.

https://timesofindia.indiatimes. com/city/mumbai/most-jobs-admissions-under- ews-go-to-marathas-they-seek-separate- quota/articleshow/104712627.

cms?fbclid=IwAR3q5M17IvFF2mR5_QJjQP40suRzL 6YUI3mmTfVzxWKOZq5CptcLQACRvvk

EWS चा लाभ मोठ्या प्रमाणात मराठ्यांना मिळत असतानाही दादागिरी, गुंडगिरी करत ओबीसीकरणाचा घाट का घातला जातोय ? फक्त नोकरी आणि शिक्षणातल्या आरक्षणासाठी हा हट्ट नाही तर लोकसंख्येचा फुगवटा दाखवून शासनाच्या धोरण निर्मितीवर प्रभाव टाकत ओबोसी जातींचे हक्क मारून त्यांना गुलाम ठेवायचंय कारस्थान आहे हे. ओबीसींची तरुण पिढी जी आता शिक्षित होत आहे, जी अभ्यासू आहे. जी इतिहास वाचतोय ती आता फुले-शाहू- आंबेडकर यांच्या मार्गावर मार्गक्रमण करत Sc, St यांना सोबत घेऊन एक नव सामाजिक-राजकीय समीकरण उभ करण्याची इच्छा बाळगून आहे आणि हे जर घडल तर यापुढे महाराष्ट्रात बामणी वळचणीला राहूनही आपली सत्ता, दादागिरी शिल्लक राहणार नाही कदाचित म्हणून स्वतःच ओबीसीकरण करवून घेऊन शासनाच धोरण प्रभावित करत महाराष्ट्र एकहाती ताब्यात ठेवण्याच हे कटकारस्थान असाव. sc, st आणि Obc यादृष्टीनेही या मराठा आंदोलनाकडे बघायला हव. SC, ST, OBC या शोषित जातसमूहाची Unity इथली बामण-सरंजामदारशाही दोन्ही उध्वस्त करून समतेवर आधारित समाज निर्मिती करु शकते सत्यशोधक दिन बंधू न्यूज संपादक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button