महाराष्ट्रातील ओबीसी नेते 1991 साली “ब्राह्मणांच्या आगीतून निघाले आणी मराठ्यांच्या फुफाट्यात पडले.”
[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या १९४व्या जन्मदिनाच्या निमित्ताने “शिवक्रांती टिव्ही न्युज चॅनेल ने प्रा श्रावण देवरे यांची मुलाखत घेतली. त्यात पुढीलप्रमाणे अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली.
1) सध्या महाराष्ट्रात ओबीसींवर होत असलेल्या अन्यायाबाबत बोलायचे झाल्यास अशी वाईट परिस्थिती आपणच आपल्यावर ओढून घेतलेली आहे.
2) सुवर्ण संधी वारंवार येत नसते. पण या संधीचं सोनं केले नाही तर त्याची वाईट प्रदिर्घ काळ भोगावी लागतात.
3) ओबीसींसाठी पहिली मोठी संधी 1990-91 साली चालून आली होती. त्या संधीचं सोनं लालू-मुलायम यानी केलं आणी त्यांनी बिहार युपी मध्ये ओबीसींचं स्वाभीमानी राजकारण सुरू केलं
3) महाराष्ट्रातील ओबीसी नेते 1991 साली “ब्राह्मणांच्या आगीतून निघाले आणी मराठ्यांच्या फुफाट्यात पडले.”
4) त्या चूकीची शिक्षा आज आपले नेते भोगत आहेत.
5) लालू-मुलायम-कांशिराम यांनी जाती जोडोचं राजकारण केलं म्हणून ते राममंदिराच्या मुस्लिम द्वेषाच्या राजकारणात कुठल्या कुठे वाहून गेलेत
6) परंतू विकृत ब्राह्मणी संस्कृतीच्या विरोधात अब्राह्मणी संस्कृतीचे स्वाभिमानी राजकारण करणारा ओबीसी-बहुजनांचा DMK पक्ष आजही ताठ मानेने सत्तेमध्ये आहे.
अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा घडवून आणणारी प्रा श्रावण देवरे यांची मुलाखत अवश्य पहा व ऐका





