पवार साहेबांनी असंविधानिक मराठा आरक्षणास खुनी गुन्हेगार झुंडशाहीस सक्रिय पाठिंबा दिल्यामुळे पवार साहेबांवर ओबीसी नाराज!@ सत्यशोधक शंकरराव लिंगे

पवार साहेबांनी असंविधानिक मराठा आरक्षणास खुनी गुन्हेगार झुंडशाहीस सक्रिय पाठिंबा दिल्यामुळे पवार साहेबांवर ओबीसी नाराज!@ सत्यशोधक शंकरराव लिंगे
शंकरराव लिंगे यांच्या कन्या डॉक्टर जयश्री गवळी यांच्या निधनानंतर लिंगे कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी लिंगे यांच्या सोलापूर मधील घरी येऊन प्राध्यापक कविताताई म्हेत्रे राष्ट्रवादी शरद पवार गट महिला नेत्या वक्ते म्हसवड सुनीताताई रोडे राष्ट्रवादी महिला अध्यक्ष सोलापूर शरद पवार साहेब गट यांनी सांत्वन केले धीर दिला शोक व्यक्त केला यावेळी सौ सुनंदा शंकरराव लिंगे सौ सायली जयदीप लिंगे सौ रोहिणी ताई दत्तात्रय झगडे वडगाव निंबाळकर बारामती इत्यादी उपस्थित होते
चालू राजकीय घडामोडी वर ओबीसीच्या प्रश्नावरून हायकोर्टातील याचिकेच्या प्रगतीबद्दल सविस्तर चर्चा करून शरद पवार साहेब गटाने काय केले पाहिजे कोणती भूमिका घेतली पाहिजे येत्या विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात ओबीसीची काय भावना आहे पवार साहेबांनी आतापर्यंत केलेले ओबीसी बद्दलचे कार्य ओबीसी आरक्षणास दिलेले सहकार्य महिला धोरण यावर आपले मत काय ओबीसीची मानसिकता काय आहे भूमिका काय असेल मराठा आरक्षणावर कोणती भूमिका घेतली पाहिजे
मराठा ओबीसी वाद कसा थांबेल मराठा ओबीसी आरक्षणाच्या संघर्षा मधून विधानसभेच्या निवडणुकीत काय परिणाम होईल ओबीसी फॅक्टर कोणाच्या बाजूने उभा राहील ओबीसींना कोणता पक्ष फायदेशीर राहील अशा अनेक विषयावर सविस्तर चर्चा झाली यावर लिंगे म्हणाले पवार साहेबांनी मराठा आंदोलकांना मराठा बेकायदेशीर आरक्षण वाद्यांना ओबीसी आरक्षण संपवू पाहणाऱ्या ओबीसी वर अन्याय अत्याचार करणाऱ्या खुनी गुन्हेगार गुंड झुंडशाहीला सक्रिय पाठिंबा दिल्यामुळे पवार साहेबांवर ओबीसी नाराज आहे आत्ता ओबीसी पवार साहेब राष्ट्रवादी तुतारी पक्षाबरोबर बरोबर येण्याची शक्यता नसल्याचे अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटांचे वक्ते प्राध्यापक महात्मा फुले सावित्रीबाई विचाराच्या अभ्यासक फुले प्रेमी कविताताई म्हेत्रे सोलापूरच्या महिला आघाडी अध्यक्ष सुनिता ताई रोडे यांच्यामध्ये झालेल्या चर्चेमध्ये बोलून दाखविले
दिनबंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा




