सोलापूर

यंदा वारे फिरले, अखेर गवळी समाजाने दिला महेश कोठे याना जाहीर पाठींबा, गवळी समाजसह अन्य सामाजिक संघटनांनी महेश कोठे यांना दिले पाठींब्याचे पत्र

यंदा वारे फिरले, अखेर गवळी समाजाने दिला महेश कोठे याना जाहीर पाठींबा, गवळी समाजसह अन्य सामाजिक संघटनांनी महेश कोठे यांना दिले पाठींब्याचे पत्र

महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार महेश कोठे यांना समाजातील विविध स्तरातून मोठया प्रमाणात पाठींबा वाढू लागला आहे, सुशील रसिक सभागृह येथे महेश कोठे यांना निवडणुकीत पाठींबा देण्यासाठी जत्रे सारखी गर्दी झाली होती, महेश कोठे शहर उत्तर मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत, पदयात्रा, कॉर्नर बैठकाच्या माध्यमातून महेश कोठे हे मतदारांपर्यत पोहोचण्यात यशस्वी झाले आहेत, त्यामुळे यंदा मोठया प्रमाणात पाठींबा मिळत असल्याचे चित्र आहे

यंदा वारे फिरले असून शुक्रवारी सकाळी सुशील रसिक सभागृह येथे महेश कोठे यांना पाठींबा देण्यासाठी विविध सामाजिक संघटनांनी गर्दी केली होती, शहरातील गवळी समाजातील लोकांनी महेश कोठे यांना पाठींबा देत असल्याचे पत्र दिले, गवळी समाज अंतर्गत येणारे श्री महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट, सीदाजी आप्पा सोलापूर सामुदायिक विवाह संस्था, अखिल गवळी समाज महासंघ, सोलापूर गवळी समाज कृती समिती, श्री शिवपार्वती प्रतिष्ठान, श्री महालक्ष्मी सांस्कृतिक भवन,अप्पाश्री प्रतिष्ठान आदींसह राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष, सोलापूर वडार समाज संस्था, जय मल्हार तालीम संघ, श्री मडीवाळेश्वर माचदेव परीट युवक कल्याणकारी बहुउद्देशीय संस्था, छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान, मल्हार प्रतिष्ठान, 14 एप्रिल बॉईज, निवृत्त कर्मचारी समन्वय समिती, सत्यशोधक बहुजन आघाडी, शिवराणा प्रतिष्ठान, नाथपंथी डवरी गोसावी समाज बहुउद्देशीय संस्था, सोलापूर शहर जिल्हा ऑटो रिक्षा संघटना, आदी संघटनांनी महेश कोठे यांना जाहीर पाठींबा दिला आहे
यंदा वारे फिरले, अखेर गवळी समाजाने दिला महेश कोठे याना जाहीर पाठींबा, गवळी समाजसह अन्य सामाजिक संघटनांनी महेश कोठे यांना दिले पाठींब्याचे पत्र*

महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार महेश कोठे यांना समाजातील विविध स्तरातून मोठया प्रमाणात पाठींबा वाढू लागला आहे, सुशील रसिक सभागृह येथे महेश कोठे यांना निवडणुकीत पाठींबा देण्यासाठी जत्रे सारखी गर्दी झाली होती, महेश कोठे शहर उत्तर मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत, पदयात्रा, कॉर्नर बैठकाच्या माध्यमातून महेश कोठे हे मतदारांपर्यत पोहोचण्यात यशस्वी झाले आहेत, त्यामुळे यंदा मोठया प्रमाणात पाठींबा मिळत असल्याचे चित्र आहे

यंदा वारे फिरले असून शुक्रवारी सकाळी सुशील रसिक सभागृह येथे महेश कोठे यांना पाठींबा देण्यासाठी विविध सामाजिक संघटनांनी गर्दी केली होती, शहरातील गवळी समाजातील लोकांनी महेश कोठे यांना पाठींबा देत असल्याचे पत्र दिले, गवळी समाज अंतर्गत येणारे श्री महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट, सीदाजी आप्पा सोलापूर सामुदायिक विवाह संस्था, अखिल गवळी समाज महासंघ, सोलापूर गवळी समाज कृती समिती, श्री शिवपार्वती प्रतिष्ठान, श्री महालक्ष्मी सांस्कृतिक भवन,अप्पाश्री प्रतिष्ठान आदींसह राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष, सोलापूर वडार समाज संस्था, जय मल्हार तालीम संघ, श्री मडीवाळेश्वर माचदेव परीट युवक कल्याणकारी बहुउद्देशीय संस्था, छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान, मल्हार प्रतिष्ठान, 14 एप्रिल बॉईज, निवृत्त कर्मचारी समन्वय समिती, सत्यशोधक बहुजन आघाडी, शिवराणा प्रतिष्ठान, नाथपंथी डवरी गोसावी समाज बहुउद्देशीय संस्था, सोलापूर शहर जिल्हा ऑटो रिक्षा संघटना, आदी संघटनांनी महेश कोठे यांना जाहीर पाठींबा दिला आहे.दीनबंधू न्यूज शिव क्रांती टी ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे ७३ ८७ ३७ ७ ८ ०१ हा नंबर सर्वांनी व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा आयकॉन बेल दाबा

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button