सोशल

विकसित भारताच्या उभारणीमध्ये योगदान असणारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांची आज तपोवन, पंचवटी, नाशिक येथे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेण्यात आली.

विकसित भारताच्या उभारणीमध्ये योगदान असणारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांची आज तपोवन, पंचवटी, नाशिक येथे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेण्यात आली.

[gspeech-button]

समर्थ आणि समृद्ध महाराष्ट्राच्या उभारणीसाठी महाराष्ट्रामध्ये महायुती सरकार पुन्हा येणार हा विश्वास व्यक्त करत महायुतीचे उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होतील अशी आशा नरेंद्र मोदीजींनी व्यक्त केली.

नाशिक जिल्ह्यात महायुती सरकारने केलेले विकासाचे कामे हे पिढ्यानपिढ्यांचे प्रश्न संपवणारे असून नाशिक जिल्हा हा आता महायुती सरकार सोबत असून महाविजयाचा निर्धार यंदा जिल्ह्यातील नागरिकांनी केला आहे, हा विश्वास यावेळी व्यक्त केला.

यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह महायुतीचे उमेदवार व महायुती घटक पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

.दीनबंधू न्यूज शिव क्रांती टी ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे ७३ ८७ ३७ ७ ८ ०१ हा नंबर सर्वांनी व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा आयकॉन बेल दाबा

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button