सोशल

सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी

*

 

प्रति.

 

सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी भटक्या विमुक्त जाती जमातीच्या (व्हीजेएनटी) विभागाच्या वतीने व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस यांच्या आदेशाने सोलापूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या उमेदवाराबाबत निवडणूकीच्या प्रचारा संदर्भात काँग्रेस पक्षाच्या आदेशाने, महाविकास आघाडीच्या उमेदवाराना आघाडीचा धर्म पाळून प्रचारामध्ये भटक्या जाती जमाती विमुक्तच्या पदाधिकारी, माजी सभापती जिल्हा परिषद, पंचायत समितीचे आजीमाजी सदस्य, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, प्रत्येक गावातील सर्व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने, व पक्षाचे क्रियाशिल सदस्य, प्रमुख कार्यकर्ते, तसेच गावातील नेतेगण, पक्षाच्या आदेशानुसार महाविकास आघाडीचा धर्म पाळून पुढील उमेदवारांचा प्रचार करावयाचा आहे.
१. मा. सिध्दाराम म्हेत्रे
अक्कलकोट
काँग्रेस आय
२. अमर रतिकांत पाटील
दक्षिण सोलापूर
शिवसेना उध्दव ठाकरे गट
३. चेतन पंडित नरोटे
सोलापूर शहर मध्य
काँग्रेस आय
४. महेश तात्या कोठे
सोलापूर शहर उत्तर
राष्ट्रवादी-शरद पवार गट
५. राजू खरे
मोहोळ तालुका व उत्तर तालुका
राष्ट्रवादी-शरद पवार गट

८. उत्तमराव जानकर माळशिरस
राष्ट्रवादी-शरद पवार गट
९. नारायण (आबा) पाटील
करमाळा
राष्ट्रवादी-शरद पवार गट
१०. दिलीप सोपल बार्शी शिवसेना उध्दव ठाकरे गट
सोलापूर जिल्हा काँग्रेस भटक्या विमुक्त जाती जमातीच्या वतीने मतदारांना आवाहन करण्यात येते की, महाविकास आघाडीच्या उमेदवांराना भरघोस मतांनी निवडून द्यावे. असे आवाहन सोलापूर जिल्हा कॉग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण भोसले शहर अध्यक्ष युवराज जाधव यांनी प्रदेश अध्यक्षा पल्लवीताई रेणके यांच्या आदेशाने केले असून यावेळी प्रदेशचे उपाध्यक्ष भोजराज पवार, महासचिव मोतीराम चव्हाण, तसेच प्रदेशचे सचिव भिमराव रामा बंडगर, तसेच सोलापूर जिल्ह्यातील भटके विमुक्त जाती जमातीचे तालुका अध्यक्ष पुढील प्रमाण
(१) दत्तात्रय छत्रे, उत्तर तालुका (२) अक्कलकोट तालुका
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button