भारत जोडो अभियानांतर्गत शनिवार दिनांक नऊ नोव्हेंबर रोजी

भारत जोडो अभियानांतर्गत शनिवार दिनांक नऊ नोव्हेंबर रोजी
सोलापुरात जेष्ठ पत्रकार योगेंद्र यादव यांचा लोकशाही समोरील आव्हानं या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आला आहे सुशील रसिक सभागृहात सकाळी 11 वाजता यादव हे देशातील विविध प्रश्नांवर मार्गदर्शन करतील या अभियानाचे सोलापुरातील समन्वयक हेमुचंदेले यांनी ही माहिती काल पत्रकार परिषदेत दिले अकलूज मधील सहकार महर्षी साखर कारखान्यात यंदाच्या हंगामातील डिस्टलरी आणि ऍसिटिक ऍसिड उत्पादनाचा शुभारंभ करण्यात आला आहे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील आणि या कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला सोलापुरात उत्तम नाट्य कलावंत घडवण्यासाठी नाट्य परिषदेने विद्यापीठा लांब सर्वतोपरी मदत करावी असं आवाहन कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर यांनी केला आहे
रंगभूमी दिनानिमित्त अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सोलापूर शाखेच्या वतीने नाट्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या कलावंतांचा सन्मान करण्यात आला त्याप्रसंगी डॉक्टर महानवर बोलत होते यंदाच्या कार्तिकी यात्रेसाठी पाच लाख भाविक येण्याचा अंदाज आहे भाविकांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने 175 गड्यांची तर मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागांना 30 रेल्वे गाड्यांची सोय केली आहे मिरज लातूर या मार्गावर अजून एक अनारक्षित जाडी सुरू करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे अकलूजच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत घोडेबाजार भरला असून काल बुधवारपर्यंत 710 घोड्याची आवक झाले असून त्यातून सुमारे दोन कोटींची उलाढाल झाली असं समितीचे सचिव राजेंद्र काकडे यांनी सांगितलं सोलापूर शहर जिल्ह्यात थंडीचा आगमन झाला आहे आठवडाभरापासून रात्री आणि पहाटे थंडी पडत आहे
उत्तरेकडील थंड वाऱ्याचा प्रवाह वाढल्याने तापमानात घट होऊन थंडी आणखीन वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आले आहे वैराग भागातील प्रवाशांच्या सोयीसाठी वैराग ते कोल्हापूर या मार्गावर एसटीची सोय करावी अशी मागणी वैराग भागातील सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश दिंडोरे यांनी बार्शीच्या आगार प्रमुखांकडं केले आहे सोलापुरातील इंदिरा गांधी क्रीडांगणावर महाराष्ट्र आणि केरळ यांच्यात कोच विहार क्रिकेट सामन्याला सुरुवात झाली आहे महाराष्ट्राचा पहिला डाव 135 धावांवर संपुष्टा झाला केरळचा मध्यमगती गोलंदाज आदित्य बैजू यांना पाच बळी मिळवले केरळच्या संघांना पहिल्या डावात तीन बाद 165 धावा केल्या आहेत शेवटच्या क्षणात सोलापुरात दीपोत्सवाच्या काळात इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या विक्रीत मोठे वाढ झाली आहे
असं या क्षेत्रातील उद्योगपती सतीश मालू यांनी सांगितलं गतवर्षीपेक्षा यंदा विक्रीत 50 टक्क्यांची वाढ झाली असेही त्यांनी सांगितलं जुळे सोलापूर मधील श्री द्वारकाधीश मंदिर अन्नकोट उत्सव काल भक्ती भावांना पार पडला सायंकाळी भाविकांनी दीडशेपेक्षा अधिक गोड पदार्थ देवाला अर्पण केले त्यानंतर भक्तांनी दर्शनाचा आणि प्रसादाचा लाभ घेतला मोहोळ विधानसभा मतदारसंघात 9 13 आणि 17 नोव्हेंबर या तीन दिवसात सर्व उमेदवारांची निवडणूक खर्चाची लेखा तपासणी केली जाणार आहे वारी सोलापूर शहरात नोंद केलेलं तापमान अंश सेल्सिअस मध्ये असं होतं क्रमांक 35.3 किमान 21.9 देशातील विद्यार्थ्यांकरिता उच्च शिक्षणासाठी पीएम विद्यालक्षमी योजना सुरू करण्यात सोलापूरच्या मार्केट यार्ड कांद्याचे आवक वाढले आणि कार्तिकी यात्रेसाठी एसटी कडून 175 गड्यांची सोय केली आहे .दीनबंधू न्यूज शिव क्रांती टी ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे ७३ ८७ ३७ ७ ८ ०१ हा नंबर सर्वांनी व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा आयकॉन बेल दाबा




