महेश अण्णा कोठे यांनी प्रचारात घेतली प्रचंड आघाडी!.

महेश अण्णा कोठे यांनी प्रचारात घेतली प्रचंड आघाडी!… राष्ट्रवादी तुतारी गटांचे सोलापूर उत्तर मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार महेश अण्णा कुठे यांच्या प्रचारासाठी आठ नोव्हेंबरला ठिकठिकाणी वार्ड सभा पदयात्रा आणि क्रांती चौकात जाहीर सभा राष्ट्रवादी तुतारी गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव जी पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते वार्ड क्रमांक चार मधील मराठा वस्ती येथील मुस्लिम समाजाने महेश अण्णा कोठे यांना हजारो शंख्याने पाठिंबा जाहीर केले व तसेच अन्नाचा अन्नाचा सत्कार के भवानी पेठ मराठा वस्ती मधील मुस्लिम समाज बहुसंख्येने अन्नाचा सत्कार केले हजारो बहुसंख्येने मुस्लिम समाजाचा पाठिंबा अण्णाच्या तुतारीचा विजय असो
महेश अण्णा कोठे यांची जाहीर सभा क्रांती चौकामध्ये भव्यशंकेने आपण महिला पुरुषांची गजबजीने भरलेले पूर्ण रोड पॅक झाले माननीय महादेव चाकोते मालक सुधीर खरडमल साहेब खासदार दोहोलसिंग पाटील साहेब नाना काळे माजी नगरसेवक माजी नगरसेविका नलिनी चंदले जाहीर पाठिंबा व राजू कुरेशी महेश अण्णा कोठे यांना दिले व तसेच मारुतीराव सावंत महेश अण्णा कोठे यांना पाठिंबा दिले राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अध्यक्ष यांची जाहीर सभा झाली: वार्ड क्रमांक चार मधील मराठा वस्ती येथील मुस्लिम समाजाने महेश अण्णा कोठे यांना हजारो शंख्याने पाठिंबा जाहीर केले व तसेच अन्नाचा अन्नाचा सत्कार केले
: भवानी पेठ मराठा वस्ती मधील मुस्लिम समाज बहुसंख्येने अन्नाचा सत्कार केले हजारो बहुसंख्येने मुस्लिमt समाजाचा पाठिंबा अण्णाच्या तुतारीचा विजय असो.दीनबंधू न्यूज शिव क्रांती टी ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे ७३ ८७ ३७ ७ ८ ०१ हा नंबर सर्वांनी व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा आयकॉन बेल दाबा


