सोशल

भारतीय जनता पार्टी पक्ष प्रवेश ब यांच्या नेतृत्वावर विशास ठेवन भारतीय जनता पार्टी तत्वधान प्रमाणे

भारतीय जनता पार्टी पक्ष प्रवेश ब यांच्या नेतृत्वावर विशास ठेवन भारतीय जनता पार्टी तत्वधान प्रमाणे
माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी माझ्या संपूर्ण कार्या चा राजकारन जीवनाचा पालक मंत्री पाठा उन भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश केला आहे. माझ्या प्रवेशासाठी प्रयत्न केलेल्या पक्षातील सर्व वरिष्ठ नेते मंडळाचे मी आभार व्यक्त करतो. सर्वांना अभिप्रेत असलेले सामाजिक व राजकीय कार्य इथून पुढील काळात सुद्धा
अधिक जोमाने होईल हा विश्वास आपणास या माध्यमातून व्यक्त करतो. ज्यांनी आयुष्यभर माननीय सुशील कुमार शिंदे साहेब यांचे सोलापुरातील सर्व राजकीय काम पाहिले संभाळले ते विष्णुपंत तात्या कुठे यांचे हे नातू त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्याबरोबर लगेच यावर्षी त्यांना सोलापूर मध्ये मधून विधानसभेचे उमेदवारी देण्यात आली आहे त्यांच्यासमोर तुल्यबळ काँग्रेस पार्टीचे नगरसेवक शहर जिल्हा अध्यक्ष चेतन नरोटे यांना उमेदवारी मिळाले आहे कुठे तात्या यांचे स्वप्न होते आमदार खासदार बनण्याचे त्यांचे स्वप्न निश्चितपणे देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने देवेंद्र कोठे हे पूर्ण करतील असे वाटते
देवेंद्र राजेश कोठे
संस्थापक अध्यक्षः स्व विष्णुपंत कोठे प्रतिष्ठान त्यांचे परिचय पत्र देवेंद्र कोठे हे अनुभवी असून ते नगरसेवक असताना जनतेची सेवा केलेली आहे सर्व परिचित असा उमेदवार आहे त्यांचे काम भरपूर आहे त्यांच्या कामाची यादी द्यायचे म्हटलं तर एक मोठं पुस्तक तयार होईल तरीसुद्धा या निवडणुकीच्या निमित्ताने छोटासा परिचय
नांव
देवेंद्र राजेश कोठे
निवास पत्ता
२०/२६. राधाश्री, मुरारजी पेठ, सोलापूर
भ्रमणध्वनी क्र.
०९८८१५६७७७७
ईमेल आय.डी.
kothe.devendra@gmail.com.

जन्मतारीख
०८ सप्टेंबर १९९०
जात
हिंदू – पद्मशाली
शैक्षणिक पात्रताBBA
व्यवसाय व्यापार व शेती
अवगत भाषा
मराठी, हिन्दी, इंग्रजी, तेलुगू
छंद वाचन, क्रोकेट खेळणे, पर्यटन करणे इत्यादी
राजेश कोठनगरसेवक

राजकीय आणि सामाजिक कारकीर्द

सोलापूर महानगरपालिका २०१२ पासून आजतागायत (सलग २ वेळा)
उपाध्यक्ष
24
संभाजीराव शिंदे विद्यामंदीर ट्रस्ट (विद्यार्थी संख्या ८५००)
अध्यक्ष
विष्णूपंत कोठे मेमोरियल इंग्लिश स्कूल (विद्यार्थी संख्या ११५०)
संस्थापक/अध्यक्ष
विष्णूपंत कोठे प्रतिष्ठान
संस्थापक
विष्णूपंत कोठे प्रतिष्ठान संचलित आत्मतृप्ती योजना
संस्थापक/अध्यक्ष
स्व. राजेश अण्णा कोठे गणेशोत्सव मंडळ
संस्थापक/अध्यक्ष
महेश कोठे युथ फौंडेशन
विविध सामाजिक कार्याचा लेखाजोखा
१) १४ जुलै २००९ रोजी महेश कोठे युथ फौंडेशनची स्थापना
२) बाळे येथील संतोषनगरमध्ये ५५० गरजु विद्यार्थ्यांना वह्या वाटप
३) जुनी पोलीस लाईन, मुरारजी पेठ येथे ३५० विद्यार्थ्यांना वह्या वाटप
४) रोजगार उपलब्ध करण्यासाठी गाड्या वाटपाचा कार्यक्रम
५) स्वाईन फ्ल्यु आजारापासून संरक्षण होण्यासाठी २५०० मास्क वाटप
६) १०१ गणेश मुर्तीचे मोफत वाटप
७) महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी महिला महोत्सव
८) फुटपाधवर झोपणाऱ्या गरीब भिक्षेकरुना हिवाळ्यातील कडाक्याची थंडीपासून संरक्षण होण्याकरिता १०१ शाली वाटप करुन मायेची उब देण्यात आली.
९) महाराष्ट्र राज्य दूशू असोसिएशन व महेश कोठे युथ फौंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय वूशु स्पर्धा
१०) आसाराम बापु यांचे २ दिवसाचे प्रवचनाचा कार्यक्रमाकरिता मोफत बससेवा
११) इ.१०वी, १२ वीच्या विद्याध्यांकरिता शैक्षणिक दाखले मिळण्याकरिता मंतृ कार्यालयामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदशनपर शिबीराचे आयोजन
१२) संभाजीराव शिंदे विद्यामंदिरमधील ५०० बालवाडी विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप
१३) संभाजीराव शिंदे विद्यामंदिर संस्थेचे वर्धापन दिनानिमित्त १२००० वह्या वाटप
१४) नारळी पौर्णिमानिमित्त पद्मशाली समाजाचे कुलदैवत श्री मार्कंडेय मुनींची निघणाऱ्या रथयात्रेमध्ये भव्य २५० लोकांचा लेझिम ताफासह मिरवणूक
१५) प्रत्येक माणसाने आयुष्यात हसत राहिल्यास त्याचे आयुष्य वाढते व निरोगी राहते त्याकरिता हास्य सम्राट फेम प्रा. अजित कोष्टी यांचा हसवणूक कार्यक्रम
१६) दिवाळी निमित्त गोरगरीबांना मोफत दिवाळी फराळ वाटपाचे नियोजन करण्यात आले.देवेंद्र राजेश कोठे
१७) दिवाळी निमित्त गोरगरीबांना मोफत दिवाळी फराळ वाटपाचे नियोजन करण्यात आले.
१८) रक्तदान हेच श्रेष्ठदान! आपले एक रक्तदान एखाद्यास जीवदान । प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सलग ३ वर्षे 151 रक्तदात्यांचे आयोजन करून विक्रमी रक्तदान केले आहे.
१९) सोलापूरातील पूर्व विभागातील गरजू, गोरगरीब महिलाना उदरनिर्वाहा करिता अत्याधुनिक जुकी शिलाई मशिन मोफत प्रशिक्षण व रोजगार सल्ला शिबिर
२०) सोलापूर शहरात थोरां विविध महापुरुषांच्या जयंतीनिमित्त निघणाऱ्या मिरवणूकीत अनेक जण सहभाग होतात अशांना त्यांची तहान भागविण्या करिता पाणपोईची सोय
२१) सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघा मध्ये परिसरातील गोरगरीब जनतेच्या सोईसाठी आयुष्यमान भारत कार्ड, नवीन आधार कार्ड, आधारकार्ड अपडेट, नवीन व दुरुस्ती रेशन कार्ड, ईथम कार्ड, नवीन मतदार नोंदणी व दुरुस्ती इत्यादी मोफत शिबीराचे आयोजन केले आहे.
देवेंद्र राजेश कोठे
(सस्थापक) महिलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी महिला महोत्सव इत्यादी भरपूर कामे देवेंद्र कुठे यांनी केलेले आहेत त्यामुळे सर्वसामान्यांचा उमेदवार म्हणून आपण त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे ही विनंती आणखी त्यांच्या कामाचा आढावा दुसऱ्या भागात देण्यात येईल
.दीनबंधू न्यूज शिव क्रांती टी ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे ७३ ८७ ३७ ७ ८ ०१ हा नंबर सर्वांनी आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा आयकॉन बेल दाबा

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button