388 दिवसा पासुन सोलपुर जल्हा अधिकारी कार्यालयासमोर प्रति दीर्घ धरणे आंदोलन शासन प्रशासन दखल का घेत नाही चिंतेचा विषय

388 दिवसा पासुन सोलपुर जल्हा अधिकारी कार्यालयासमोर प्रति दीर्घ धरणे आंदोलन
शासन प्रशासन दखल का घेत नाही चिंतेचा विषय
उजनी धरणग्रस्तांच्या नावाखाली काढून घेतलेल्या जमीन मुल मालक कब्जे वहिवाटदार शेतकऱ्यांना परत देण्याबाबत व सलगरवस्ती पोलीस निरिक्षक चंद्रकांत वावळे व त्यांचे कर्मचारी यांच्यावर कारवाई करणेबाबत…
२) मुळ मालक कब्जे वहिवाटदार शेतकऱ्यांकडून घेतलेली रक्कम सरळ व्याजाने वसूल करून त्यांचे जमिनी परत देण्याबाबत…
३) बेमुदत धरणे आंदोलनाचा आजचा दिवस चालू असून ही शासनाने कोणत्याही प्रकारचे दखल घेतलेले नाही. उलट आमच्याच शेतकऱ्यावर खोटे गुन्हे दाखल केले व यापुढेही आंदोलन दडपण्याच्या माध्यमातून आमच्यावर खोटे गुन्हे दाखल होऊ शकतात यांची शासनाने दखल घ्यावी.
१) महाराष्ट्र शासन राजपत्र अ.क्र. १९ प्रकरण महसूल व वनविभाग आदेश दि. २७/०८/२०१४ पान १४ प्रकरण १० विनावापर जमिन परत करणे बाबत
2) २४ च्या आदेशानुसार मुळ मालकाला जमिनी परत करणेबाबत
३) खंडकरी म्हणूनही आम्हाला जमीन परत देण्यात यावे. ४) ज्याच्या कब्जा त्याची जमीन या हाय कोर्टाच्या निर्णयानुसार
शासनाच्या निकाषानुसार आम्ही बसत असून त्या माध्यमातून आमची जमीन परत करण्यात यावे.
आम्ही मुळ मालक कब्जे वहिवाटदार शेतकरी बेलाटी सह उत्तर सोलापूर, मंगळवेढा, पंढरपूर, मोहोळ व इतर तालुक्यातील शेतकऱ्यांकडून शासनाने धरणग्रताच्या नावाखाली जमिनी सन १९७४ साली काढून घेतल्या व शासनाने काढून घेतेवेळेस हिंदू एकत्रीत कायद्याचा वापर केलेला दिसून येत नाही. तरी प्रदिर्घ कालावधीत (याच वर्षात) सदर जमिन परत घरणग्रस्ताला दिले नाहीत. महाराष्ट्र शासनाने आमच्याकडून खंड वसूल केला व आम्हाला नोटीस न देता पुनर्वसन खात्याने बोगस धरणग्रस्तांना व तिन्हाईत शेतकऱ्यांची नांवे लावले तसेच कब्जेदार मूळमालकाकडून जमीन काढून घेण्याचे तिन्हाईत व्यक्ती व पोलीस प्रशासनाच्या हस्तक्षेपाने आमचे कब्जे देकादेशिरपणे काढून घेत आहेत. म्हणून आम्ही या विरोधात घरणे आदोलन करून शासनाकडे न्याय मागत आहोत. म्हणून आम्ही मूळ कब्जेदार मालक राज्य शासनाकडे मागणी करतो की, मुळ मालकांना निवाडा
दीनबंधू न्यूज शिव क्रांती टी ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे ७३ ८७ ३७ ७ ८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा आयकॉन बेल दाबा




