वेळोवेळी जिल्हा पुरवठा अधिकारी यांना चिंचोली एम.आय.डी.सी. येथील वसिम राईस मिल या ठिकाणी सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गतचे धान्याचा काळा बाजार त्पचा साठा करीत अपहार / भ्रष्टाचार करीत असलेबाबत दिलेल्या तक्रारी अर्जाबाबत कारवाई न करता पाठीशी घालून भ्रष्टाचारास खतपाणी घालत असलेबाबत संबंधिता विरोधात सखोल चौकशी होऊन कारवाई होणेकामी सोमवार दि. २६/०८/२०२४ रोजीपासून कार्यालयीन वेळेत बेमुदत धरणे आंदोलन करणार असलेबाबत

बांसी..
माहाळ, जि. सालापूर,
-:- वेळोवेळी जिल्हा पुरवठा अधिकारी यांना चिंचोली एम.आय.डी.सी. येथील वसिम राईस मिल या ठिकाणी सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गतचे धान्याचा काळा बाजार त्पचा साठा करीत अपहार / भ्रष्टाचार करीत असलेबाबत दिलेल्या तक्रारी अर्जाबाबत कारवाई न करता पाठीशी घालून भ्रष्टाचारास खतपाणी घालत असलेबाबत संबंधिता विरोधात सखोल चौकशी होऊन कारवाई होणेकामी सोमवार दि. २६/०८/२०२४ रोजीपासून कार्यालयीन वेळेत बेमुदत धरणे आंदोलन करणार असलेबाबत..
– १) दि. १९/०३/२०२४ व दि. ९२/०३/२०२४ रोजी दिलेले तक्रारी निवेदन अर्ज. वीरभद्र महिला मंडळ सोलापूर यांनी दिले आहे
–
सोलापूर जिल्ह्यातील गोरगरिबांसाठी अंतोदय कार्डवर दिला जाणारा तांदूळ सर्वसामान्यांना केसरी कार्डावर दिलेला जाणारा रेशनचा तांदूळ हा क***** बाजाराने ब्लॅक मार्केटने भ्रष्टाचाराने दुकानदार पुरवठा अधिकारी वरिष्ठ अधिकारी यांच्यावर हस्ताने वसीम राईस मिल एमआयडीसी चिंचोली सोलापूर मध्ये पॉलिश करून बाजारामध्ये 70 /80 /90 रुपये किलो ने विकला जात आहे आणि दहा रुपयांनी खरेदी केला जात आहे फार मोठं रॉकेट या राईस मध्ये असल्याचे या महिला मंडळांनी सांगितलेल आहे याची चौकशी का केली जात नाही याचाही गांभीर्याने शासनाने विचार केलाच पाहिजे!
२) वरील संदर्भ क्रं. १ च्या तक्रारी निवेदन अर्जास अनुसरून मा. सहा. जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे क्रं. / २०२४/ पुरवठा /२२ (२) / आरआर / २४५ दि. ०३/०४/२०२४ रोजीचे मा. तहसिलदार, मोहोळ यांना काढलेले आदेश पत्र. कार्यालय, सोलापूर यांना कळविण्यात आले आहे
दीनबंधू न्यूज शिव क्रांती टी ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे ७३ ८७ ३७ ७ ८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा आयकॉन बेल दाबा




