अखिल भारतीय माळी महासंघाचा नागपुरात या वर्षाचा देशातील पहिला वधु वर मेळावा प्रमुख पाहुणे राष्ट्रीय अध्यक्ष शंकरराव लिंगे विश्वस्त विठ्ठल आबा तोडकर लातूर विश्वस्थ गोविंद जी वैराळे नागपूर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न!
अखिल भारतीय माळी महासंघाचा नागपुरात या वर्षाचा देशातील पहिला वधु वर मेळावा प्रमुख पाहुणे राष्ट्रीय अध्यक्ष शंकरराव लिंगे विश्वस्त विठ्ठल आबा तोडकर लातूर विश्वस्थ गोविंद जी वैराळे नागपूर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न!
अखिल भारतीय माळी महासंघ, नागपूर जिल्हा-महानगर
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले
क्रांतीजोती माळी विकास संस्था, नागपूर (महाराष्ट्र राज्य)
यांच्या संयुक्त विद्यमाने 9 वा
राज्यस्तरीय माळी उपवर-वधू वर पालक मेळावा आणि परिचयसुची पुस्तीका विमोचन २०२४ करण्यात आल
रविवार दि. 20 ऑक्टोबर 2024 रोजी गीता भवन मध्ये झालेल्या कार्यक्रमात बोलताना प्रमुख पाहुणे सत्यशोधक शंकरराव लिंगे म्हणाले ज्यादा अपेक्षा न ठेवता मधला मार्ग स्वीकारून वधू-वर आणि पसंती करावी नोकरी हाच पर्याय नाही ठेवता उद्योग व्यवसायालाही महत्त्व द्यावे व्यवसायाचे उत्पन्न दिसून येत नाही परंतु नोकरीपेक्षा जादा उत्पन्न असते आधुनिक शेती केल्यास शेतीचे उत्पन्नही चांगल्या प्रकारे मिळत आहे आधुनिक शेतकरी उमेदवारस प्राधान्य द्यावे सध्याच्या युगामध्ये शिक्षणाला किमान पंचवीस वर्षे जातात त्यानंतर पसंती लवकरात लवकर न झाल्यास वय वाढत जाते अनेक समस्याला तोंड द्यावे लागते पसंतीची स्थळ मिळत नाहीत पसंतीला वाव राहत नाही अपेक्षा कमी करून जीवनसाथीची निवड करण्याचे आवाहन केले महाराष्ट्रामध्ये जिवंत प्रश्न निर्माण झालेला आहे प्रस्थापित मराठा समाजाने ओबीसीतून आरक्षण मागितले आहे ओबीसी ना ओबीसीच्या नेत्यांना टार्गेट करून परवाच्या भाषा वापरून अपमानित केले आहे अनेक ठिकाणी जाळपोळ लुटमार दहशत निर्माण करून खून केले आहेत त्यामुळे येत्या 2024 विधान सभेच्या निवडणुकी मध्ये ओबीसी ने आपले मत कोणत्याही पक्षाच्या ओबीसी उमेदवारा नाच द्यावे ओबीसीचा पर्याय नसल्यास एससी एसटी अल्पसंख्यांकना मतदान करावे आपल्या ताटातील आपल्या लेकरा बाळांचे शिक्षणातील नोकऱ्यातील आणि राजकीय आरक्षण बेकायदेशीर चोर मार्गाने लुटणाऱ्या मराठ्यांना त्यांच्या पक्षाने त्यांच्या उमेदवारांना मतदान करू नये अशी विनंती लिंगे यांनी वधू-वर मेळावा गीता मंदीर नागपुरात केली
अध्यक्ष श्री. गोविंद वैराळे
उपाध्यक्ष श्री. कैलास जामगडे कार्यकारिणी सदस्य- सौ. विणाताई बंड कार्यकारीणी।
कोषाध्यक्ष श्री. शिवराम गुरनुले
चिटणीस श्री. मधुसूदन देशमुख सौ. वृषालीताई वैराळे
कार्यक्रमाचे अध्यक्ष
सौ. वसुधाताई येनकर
. शिवराम गुरनुले डॉ. रामकृष्ण येनकर यांनी परिश्रम घेऊन मेळाव्यात 1000 पेक्षा जास्त वधू- पोरांची नोंदणी करून मेळावा यशस्वी केला
दीनबंधू न्यूज शिव क्रांती टी ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे ७३ ८७ ३७ ७ ८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा आयकॉन बेल दाबा