जरांगे पाटलाच्या फार्मूल्याप्रमाणे आरक्षण द्यावे मुलीच्या नातेवाईकांना मुलांना आरक्षण द्यावे

जरांगे पाटलाच्या फार्मूल्याप्रमाणे आरक्षण द्यावे मुलीच्या नातेवाईकांना मुलांना आरक्षण द्यावे एससी एसटी ओबीसी आरक्षणाचा खेळ खंडोबा करावा नम्र विनंती* जरांगे चा फॉर्मुला सर्वांनी स्वीकारावा आणि याला राज्य सरकारने केंद्र सरकारने मंजुरी द्यावी कोणीही कोर्टात जाऊ नये.
सर्व आरक्षण मराठा समाजाला द्यावे आणि आपण मात्र सर्व एससी एसटी ओबीसी वर्गणी गुलामगिरी स्वीकारावी याशिवाय आता पर्याय नाही नाहीतर मग हे सरकारचं पण बघेल ओबीसीचं पण बघेल तुमचं पण बघेल त्यांचं पण बघेल केंद्र सरकारचे पण बघेल कोर्टात पण बघेल कायद्याचे पण बघेल काय पण करून कसं पण करून आरक्षण मिळाले पाहिजे त नाही कसं देत नाही
बघतोच जरांगे पाटील यांच्या म्हणण्याप्रमाणे आईचे मुलाला वडिलांचे व नात्यातील मुलाला जात प्रमाणपत्र मिळावे परंतु आंतरजातीय विवाह झालेले द्यावे लागेल म्हणजे भविष्यात आरक्षण विषय संपण्याची शक्यता आहे आरक्षणात आहे हे समजणार नाही आज नाही भविष्यात अवघड आहे*
म्हणजे हे उद्या एसटी मधले म्हणजे आदिवासी शेड्युल ट्राय मधले 48 खासदारांसाठी 48 आदिवासी मुलीशी लग्न करतील 48 मागासवर्गीय एससी वर्गातील मुलीशी लग्न करतील आणि 288 आमदारासाठी 288 आदिवासी 288 सीएससी मागासवर्गीय मुलीशी लग्न करतील आणि मग कुठला आरक्षण कुठे पण पडू द्या त्या ठिकाणचे पूर्ण आरक्षण खाऊन टाकतील आमदारकी खासदारकीचे आरक्षण पूर्णपणे संपून टाकतील आता ओबीसी चे पूर्ण संपून टाकले आहे त्याच्यावर त्यांचे समाधान होत नाही या पाटलाचा सर्वांनी ऐकलं पाहिजे पाटलाच नाही ऐकायचं तर कोणाचा ऐकायचं जागो ओबीसी जागो जागो एससी एसटी जाग दीनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा फॉरवर्ड करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा




