टॉप न्यूजमहाराष्ट्रसोशल

सोलापूर जिल्हा पालकमंत्री माननीय जयकुमार गोरे यांना मान जिल्ह्याचे ठिकाण सांगोला करण्याची सत्यशोधक शंकराव लिंगे

सोलापूर जिल्हा पालकमंत्री माननीय जयकुमार गोरे यांन 1 मान जिल्ह्याचे ठिकाण सांगोला करण्याची सत्यशोधक शंकराव लिंगे

[gspeech-button]
1 यांची मागणी!सोलापूर

जिल्हा पालकमंत्री माननीय जयकुमार गोरे साहेब यांचा सत्कार स्वागत अभिनंदन सत्यशोधक शंकराव लिंगे बापूसाहेब भंडारे यांनी केले

‍ – –
अखिल भारतीय माळी महासंघ राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन अखिल भारतीय समता परिषद यांच्या वतीने स्वागी सत्कार अभिनंदन
केल

पालकमंत्री जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदा सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन बिदाल येथे सत्कार करण्यात आला मुंबईमध्ये ग्रामविकास मंत्री दालनामध्ये करण्यात आला आणि आज सोलापूर जिल्हा सर्किट हाऊस मध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शंकरराव लिंगे यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये आपण पालकमंत्री झाल्याबद्दल अभिनंदन केले आणि सोलापूरच्या विकासामध्ये आपल्या हातून चांगली काम व्हावी त्यामध्ये संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी तीर्थक्षेत्र अरण तालुका माढा जिल्हा सोलापूर या तीर्थक्षेत्राला अ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा आपण आणि आपल्या समवेत माननीय छगनरावजी भुजबळ साहेब माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब ओबीसी विकास मंत्री माननीय अतुलजी साळवे साहेब यांच्या समवेत अनेक दिग्गज मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि आपण हा भव्य दिव्य सोहळा घडवून आणला त्यामुळे ही आपणास सर्वांचे सोलापूर जिल्ह्याच्या वतीने अभिनंदन डीजट .फ्रॉल्या क्स लाउन करण्यात आलेले आहे
– आपल्या हातून आरं तीर्थक्षेत्राचे ओबीसी चे प्रश्न शेतकऱ्याचे प्रश्न सोलापूर जिल्ह्याच्या विकासामध्ये तरुणांचे प्रश्न नोकऱ्यांचा प्रश्न सहकार व शिक्षणा क्षेत्राचा प्रश्न कामगारांचे प्रश्न आणि तरुणांच्या हाताला काम आणि शेतकऱ्याच्या मालाला योग्य दाम असे सोलापुर शहर स्म्रॉट सीटी रस्ते सुशोभीकरण रेडीमेड पार्क कापड उद्योग शहरात महत्मा फुले सावित्रीमाई फुले पुर्ण आकृ ती पुतळे छत्रपती संभाजी लेक समोरील सर्कल मध्ये बसवणे असे अनेक प्रश्न या ठिकाणी पडलेले आहेत त्या प्रश्नाचे उकल आपण चांगल्या प्रकारे करून सोलापूरचा विकास करण्यामध्ये आपलं मोलाचा सहकार्य मिळेल यात शंका नाही त्याचबरोबर नवीन जे जिल्हे जाहीर झालेले आहेत त्या जिल्ह्यामध्ये मान जिल्हा एक जाहीर झालेला आहे आणि या मान जिल्ह्यामध्ये कवठेमंकाळ जत आटपाडी खानापूर मंगळवेढा सांगोला मान खटाव अशा तालुक्याचा प्रामुख्याने समावेश आहे आणि या सर्वांना येण्या जाण्यासाठी सोयीचे मार्ग असलेला एकमेव तालुका म्हणजे सांगोला तालुका आहे त्या सांगोला तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याचे ठिकाण घोषित करावे आणि संपूर्ण मान जिल्ह्याचा विकासाचा मानाचा तुरा आपण आपल्या शिरपेचा मध्ये घालावा हीच महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कुमभूमीतून आपणाला महात्मा फुले यांचे आपण वंशज म्हणून आम्ही आपणाला विनंती करत आहेत यावर मंत्री महोदयांनी आपण सविस्तर माहिती घेऊन मुंबईला भेटण्यास यावे अशी विनंती केली आहे त्यानुसार त्यांचे टाईम घेऊन येत्या मंगळवारी बुधवारी मुंबईला जाऊन आम्ही त्यांना सविस्तर माहिती देऊन या प्रश्नाची उकल करणार आहोत पुन्हा एकदा मंत्रिमहोदयांचे सोलापूर जिल्ह्यात अखिल भारतीय माळी महासंघ अखिल भारतीय समता परिषद राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन सकल ओबीसी समाज सर्व सोलापूर जिल्ह्याच्या नागरिकाच्या वतीने आपले हार्दिक अभिनंदन हार्दिक स्वागत करतो धन्यवाद!


दिनबंधू न्यूज शिवक्रांती टीवी च्या आजच्या सर्व बातम्या व्हिडिओ फोटो एका क्लिकवर मिळवा
दिन बंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील व्हिडिओ फोटो बातमी पाठवा वाढदिवस एक हजार रुपये जाहिरात 500 बाय 500 मेगापिक्सल एक दिवस शंभर रुपये सपालाती चादर आहे २० लख वाचकांचे नेटवर्क आहे जगातील सर्वाना बातमी पाहता येते 1

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button