नगर जिल्यातील कथित ओबीसीच्या दलालांसाठी इशारा.

⚠ नगर जिल्यातील कथित ओबीसीच्या दलालांसाठी इशारा.⚠ आता लोकसभा आणि विधानसभा निवडणूक आली आहे त्यामुळे कथित ओबीसी नेत्यांची टोळी जिल्ह्यत सक्रिय झाली आहे. ओबीसी समाज कसा आमच्या सोबत आहेत हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे , कोणी 2 किलो साखर, डाळ खाण्यात व्यस्त आहे , काही हळदी कुंकू लावत फिरत आहे , काही मराठ्यांच्या खासगी कार्यक्रमाच्या पत्रिका दारोदार वाटण्यात मग्न आहेत , काही लकी ड्रॉ कार्यक्रम घेऊन बहुजन समाजाला मुर्खात काढत आहे. काही रोज मराठ्यांच्या दारात झोळी घेउन उभं राहण्यात धन्यता मानत आहे .
हे सर्व तुम्ही जे करत आहेत यात समाजाचा काय हित आहे? आज पर्यंत स्वताचे घर भरुन , स्वःताच्या अर्थिक फायद्यासाठी गरीब ओबीसी बहुजन समाजाला गहान ठेवण्यात आणि मराठ्यांच्या दावणीला बांधन्याच काम पाप तुम्ही केल आहे. कित्येक वर्ष ओबीसी समाज मराठ्यांच्या गुलामीच्या साखळ दंडात बांधला गेला होता , तोच ओबीसी आपल्य हक्क अधिकारासाठी जागृत झाला , तोच ओबीसी बदला घेण्यासाठी पेटुन उठला आहे ,
जिल्ह्यात ओबीसी सांख्या ६०% च्या वर आहे , ओबीसी नगर जिल्ह्यात बहुसंख्यांक आहे तरी ना सरपंच ओबीसीचा , ना चेअरमन सोसायटिचा , ना पंचायत समिती सदस्य आणि सभापती ओबीसीचा , ना जि.प सदस्य अध्यक्ष ओबीसीचा, ना नगरसेवक ना महापौर ओबीसीचा , ना बाजारसमिती सभापती ओबीसीचा , ना आमदार ओबीसी , ना खासदार ओबीसीचा , ना कोणताही मानसन्मान , का ओबीसीना मतदानाचा अधिकार नाहीय का ?
आज ओबीसी युवकांच्या मनात अंगार पेटला आहे , ओबीसी युवक आपल सर्व हक्क अधिकार मराठ्यांच्याकडुन हिसकावून घेण्यासाठी इरेला पेटला आहे . म्हणून ओबीसी बहुजन समाज अश्या दलालाना जश्याच तस उत्तर दिलयाशिवाय शांत बसणार नाही , ओबीसीच्या नावावर दलाली खाणाऱ्या दलालानी ओबीसी बहुजन समाजाची दिशाभूल करू नये नाहीतर तुम्हाला जागृत ओबीसी युवकांच्या विरोधाचा सामना आगामी काळमध्ये करावाच लागेल ……………. एक जागृत ओबीसी युवक. हा मेसेज सर्व जागृत ओबीसी समाजापर्यंत पोहचला पाहीजे, जास्तीत शेअर करा 🙏🙏
शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ बातमी फॉरवर्ड करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल दाबा कॉमेंट करा




