शरणगाथा क्रमशा.26

शरणगाथा क्रमशा.26
असली तर ती दया नव्हे. दया जर आपल्याच गणगोतासाठी वा ज्ञाती समाजाकरित असेल तर ती दया कशी राहील? तिथेही काही वैयक्तिक स्वार्थ असू शकतात. लागेबांध असणार. दिले-घेतले जाणार, पृथ्वीतलावर जे जे आहे ते सारे दया-प्रेमात सामावते जे जे म्हणून देवाने घडविलेले आहे त्याच्याशी आपला स्नेहाने अनुबंध असणे हाच दयेर खरा पाया आहे. प्रत्येकाचे जीवन हे करुणामयी असावे.
दया हे सर्व धर्मांचे मूल आहे, खरे स्वरूप आहे. जो भाव आपल्या पुत्राशी, मित्राशं वा संबंधितांशी तोच आणि तसाच स्नेह सद्भाव सृष्टीमधील प्रत्येक जीवाशी हवा, अस झाले तरच दयाभाव समजला. दया हाच धर्म आहे. याची ओळख झाली म्हणायचे.
धर्माची शिकवण ‘दया आणि करुणा’ या मूल्यांची जोपासना करणे हेच आहे दया नसलेले धर्म कोणते? असा प्रतिप्रश्न बसवण्णा उपस्थित करतात. आपल्या बोलण्यावरच साऱ्या गोष्टी अवलंबून असतात. त्यासाठी काय बोलावे, कसे बोलाव याबद्दल आचारसंहिता बसवण्णा सांगतात.
‘मुखातून येणारा प्रत्येक शब्द मोत्यांप्रमाणे असावा,
स्फटिकाप्रमाणे असावा’ आपले बोलणे
कुडलसंगमदेवाला पटेल, रुचेल असे असावे.
(समग्र वचन संपुट-१: वचन क्रमांक ८०३) आपल्या मुखातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक शब्दाला रत्नामाणकांची किंमत असल्याने स शब्द जपून वापरावे, काळजीपूर्वक वापरावे, असा आग्रह बसवण्णा धरतात. त्याच वेळी क व्रत वैकल्ये, अंधश्रद्धांवर तितक्याच तीव्रतेने ते प्रहार करतात.
ध
पाणी दिसले की डुबकी मारतात,
झाड दिसले की त्याला फेऱ्या घालतात.
बाष्प होऊन जळून जाणारे पाणी,
वढून जाणाऱ्या वृक्षाला पूजणारे तुझी महिमा कसे जाणतील कुडलसंगमदेवा. (समग्र वचन संपुट-१: वचन क्रमांक ५८०)
पाण्याच्या प्रवाहाचा आणि वृक्षाच्या हिरवाईचा कर्ता तूच आहेस. तरीही तुझ्याकड दुर्लक्ष करून साजरी होणारी यांची भक्ती दिखाऊ स्वरूपाची असल्याचे ते सांगतात बसवण्णांनी जातीसंस्था झुगारली. कर्माधिष्ठित समाज निर्मितीचा त्यांनी ध्यास घेतल होता. केवळ जन्माने कोण श्रेष्ठ वा कनिष्ठ ठरत नाही. त्या-त्या व्यक्तीचे कर्तृत्त्व त्यान जन्म घेतलेल्या जात व कुळामुळे नसते. व्यक्तीच्या जातीचा आणि कुलाचा त्याच्य
विद्वत्तेशी आणि कर्तृत्त्वाशी संबंध नाही, हे सांगताना बसवण्णा म्हणतात, महर्षी व्यास हे कोळीणीचे पुत्र तर मंदोदरी बेडकाची कन्या होती. (समग्र वधन
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01




